lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कादर खान

कादर खान

Kader khan, Latest Marathi News

VIDEO: बिग बींना 'सर जी' न बोलल्यामुळे कादर खान यांना सिनेमातून दिला होता डच्चू, व्हिडिओ पाहून बसेल धक्का - Marathi News | When Kader Khan said he lost out on films for not calling Amitabh Bachchan 'Sir ji' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: बिग बींना 'सर जी' न बोलल्यामुळे कादर खान यांना सिनेमातून दिला होता डच्चू, व्हिडिओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचा एक जुना व्हिडिओदेखील व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असे काही ऐकून कदाचित त्यांचे चाहते नाराज होतील. ...

कादर खान यांनी निधनाच्या काही वर्षं आधी बॉलिवूडबाबत व्यक्त केली होती ही खंत - Marathi News | People refused to work with me when I fell ill: Kader Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कादर खान यांनी निधनाच्या काही वर्षं आधी बॉलिवूडबाबत व्यक्त केली होती ही खंत

कादर खान यांना काम मिळत नसल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले होते. वाचा काय म्हटले होते ते... ...

या कारणामुळे कादर खान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भडकला होता गोविंदावर - Marathi News | Kader Khan’s son on Govinda’s ‘father figure’ comment: He didn’t call us even once | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे कादर खान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भडकला होता गोविंदावर

कादर खान आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ...

कुली नं १ मध्ये हा अभिनेता घेणार कादर खान यांची जागा - Marathi News | 'Coolie No 1' remake: Paresh Rawal steps in Kader Khan's shoes for Varun Dhawan and Sara Ali Khan's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुली नं १ मध्ये हा अभिनेता घेणार कादर खान यांची जागा

कुली नं १ या चित्रपटात कादर खान यांनी करिश्माच्या वडिलांची म्हणजेच होशियार चंदची भूमिका साकारली होती. ...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर  - Marathi News | Padma Vibhushan Award for Shivshahir Babasaheb Purandare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर 

 बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अशोक कुकडे, अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

इथे लोक केवळ खोटा आव आणतात...! गोविंदावर बिथरला कादर खान यांचा मुलगा सरफराज!! - Marathi News | kader khans son sarfaraz khan lashes out on govinda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथे लोक केवळ खोटा आव आणतात...! गोविंदावर बिथरला कादर खान यांचा मुलगा सरफराज!!

कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते, असे गोविंदाने लिहिले. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत. ...

कादर खान ‘सुपुर्द-ए-ख़ाक’; कॅनडात पार पडला दफनविधी - Marathi News | kader khan funeral ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कादर खान ‘सुपुर्द-ए-ख़ाक’; कॅनडात पार पडला दफनविधी

ज्येष्ठ अभिनेता आणि पटकथा लेखक कादर खान यांच्यावर कॅनडात दफनविधी पार पडले. टोरँटो येथे झालेल्या दफनविधीला त्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईक हजर होते. ...

नागपूरकरांच्या आठवणीत सामावले कादर खान यांचे सामान्यपण - Marathi News | Kader Khan's generalization included in the memory of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांच्या आठवणीत सामावले कादर खान यांचे सामान्यपण

ज्येष्ठ चरित्र अभिनेता व उत्कृष्ट संवादलेखक कादर खान यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. नागपूरच्या नाट्य व सिनेरसिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. कादर खान यांच्या नाटकांचे प्रयोग नागपूरला झाले होते. याशिवाय काही संगीत कार्यक्रमा निमित्त ...