लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

IndiaVsCountyXI, KL Rahul : लोकेश राहुलचे खणखणीत शतक; अन्य फलंदाजांना सराव मिळावा म्हणून झाला रिटायर्ड - Marathi News | IndiaVsCountyXI : KL Rahul 101 from 150 balls including 11 fours and 1 six, he has retired not-out as giving others an opportunity to bat in the practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IndiaVsCountyXI, KL Rahul : लोकेश राहुलचे खणखणीत शतक; अन्य फलंदाजांना सराव मिळावा म्हणून झाला रिटायर्ड

India Tour of England : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान शर्मा, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय टीम इंडिया आज पहिल्या सराव सामन्यात मैदानावर उतरली ...

IND vs ENG : टीम इंडिया उद्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंना भिडणार; लोकेश यष्टींमागे दिसणार, जाणून घ्या सामना कुठे Live पाहता येणार! - Marathi News | KL Rahul will keep wickets while Mayank Agarwal is set for an opening role in India's practice game against County Select XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडिया उद्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंना भिडणार; लोकेश यष्टींमागे दिसणार, जाणून घ्या सामना कुठे Live पाहता येणार!

India Tour of England  practice game : रिषभ पंतला मागच्या आठवड्यात कोरोना झाला होता अन् विलगिकरणानंतर पुन्हा त्याचा रिपोर्ट काढण्यात आला आहे. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण, त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. ...

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या रिलेशनशीपवर सुनील शेट्टीने केला मोठा खुलासा - Marathi News | Sunil Shetty made a big revelation on the relationship between KL Rahul and Athiya Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या रिलेशनशीपवर सुनील शेट्टीने केला मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि गर्लफ्रेन्ड अथिया शेट्टी यांच्या रिलेशनशीपचा चर्चा सातत्याने ऐकायला मिळतात. ...

होय, ती माझी गर्लफ्रेंड आहे!; लोकेश राहुलनं BCCIला सांगितलं अथिया शेट्टीसोबतचं नातं! - Marathi News | KL Rahul Listed Athiya Shetty As His 'Partner' Before Leaving for England Tour: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :होय, ती माझी गर्लफ्रेंड आहे!; लोकेश राहुलनं BCCIला सांगितलं अथिया शेट्टीसोबतचं नातं!

लोकेश राहुलनं अखेर बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचे कबुल केलं. ...

"निवड समितीची गरजच काय?", कपिल देव यांची विराट कोहली व रवी शास्त्री यांच्यावर टीका - Marathi News | India vs England : "Why Do We Need Selectors?" Kapil Dev Blasts Kohli, Shastri For Interfering With Selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"निवड समितीची गरजच काय?", कपिल देव यांची विराट कोहली व रवी शास्त्री यांच्यावर टीका

India Tour of England : प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रींना पाठिंबा देणाऱ्या कपिल देव यांचा पारा चढला; विराट अन् शास्त्री गुरूजींना सुनावलं ...

India Tour of England : टीम इंडियाच्या सलामीवीराला दुखापत; इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता, समोर आहेत तीन पर्याय! - Marathi News | India Tour of England: Injured Shubman Gill doubtful for entire Test series, Easwaran will be added to the main squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : टीम इंडियाच्या सलामीवीराला दुखापत; इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता, समोर आहेत तीन पर्याय!

India Tour of England: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ...

मिताली राज अन् आर अश्विन यांच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस! - Marathi News | BCCI has recommended the names of Mithali Raj and Ravi Ashwin for Khel Ratna Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिताली राज अन् आर अश्विन यांच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस!

लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे. ...

अथिया शेट्टीला ‘प्यार में धोका’? के.एल. राहुलच्या आयुष्यात नवी बाला? - Marathi News | kl rahul comments on actress sonam bajwa photo fan asks about athiya shetty see viral post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अथिया शेट्टीला ‘प्यार में धोका’? के.एल. राहुलच्या आयुष्यात नवी बाला?

Viral Post :  होय, राहुलच्या आयुष्यात नव्या हिरोईनची एन्ट्री झाल्याचे मानलं जातंय. पण आता... ...