कोणत्याही परिस्थितीत या कर्मचा-यांना कामावर घेतले जाईल, असे संचालकांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली असून, २८ नोव्हेंबर रोजी होणाºया संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून साधारणता १ डिसेंबरपासून या कर्मचाºयांना कामावर घेण्याची शक ...
२०३० साली जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याच्या अभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे. ...
सहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही महापरीक्षा पोर्टलने परीक्षा घेतली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये होणारी मेगाभरती केव्हा होणार? असा सवाल बेरोजगार उमेदवार करीत आहेत. ...