लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी लवकरच संगणकीय सोडत - Marathi News | As soon lottery will be released for the subsidy of sugarcane harvester | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी लवकरच संगणकीय सोडत

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. ...

चार महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयात छिद्र, मोफत शस्त्रक्रियेने जीव वाचला - Marathi News | Four-month-old baby with hole in heart, free surgery saves life | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चार महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयात छिद्र, मोफत शस्त्रक्रियेने जीव वाचला

जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानांतर्गत झाली मोफत हृदय शस्त्रक्रिया. ...

अभिनेता रितेश देशमुखचा ४५ वा वाढदिवस; जयंत पाटलांकडून खास शब्दांत शुभेच्छा - Marathi News | Actor Ritesh deshmukh Birthday Best wishes in special words from Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता रितेश देशमुखचा ४५ वा वाढदिवस; जयंत पाटलांकडून खास शब्दांत शुभेच्छा

रितेश देशमुख याच्यावर ४५ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

प्रत्येक उद्योग गुजरातला  कसा नेता येईल,यासाठीच पंतप्रधान प्रयत्नशील - शरद पवार   - Marathi News | Prime Minister Sharad Pawar is trying to bring every industry to Gujarat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रत्येक उद्योग गुजरातला  कसा नेता येईल,यासाठीच पंतप्रधान प्रयत्नशील - शरद पवार  

"पनवेल परिसरात अनेक प्रश्न आहेत. माथाडी कामगारांना घरे तर मिळाली मात्र या घरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे पवार म्हणाले. पनवेल परिसरात प्रकल्पग्रस्तांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. नैना सारख्या प्रकल्पाला विरोध का होत आहे? याबाबत जाणुन घेतले पाहिजे. ...

बीडच्या हिंसाचाराबाबत अद्याप SIT का नेमली नाही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Why SIT still not appointed on violence in Beed Jayant Patil question to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अद्याप SIT का नेमली नाही?; जयंत पाटलांचा सवाल

विधानसभेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने गृहमंत्र्यांना प्रश्नांनी घेरले ...

एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत; सदावर्तेंवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नेते बरसले! - Marathi News | Bank of ST employees in trouble The leaders of NCP made serious accusations against gunratna Sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत; सदावर्तेंवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नेते बरसले!

राजकीय द्वेषातून या बँकेला अडचणीत आणण्यात आलं आहे, त्यांच्यावर शासन कारवाई करेल का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. ...

जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या श्रेयवादानेच ऊस दराची कोंडी!, शेतकऱ्यांना आर्थिक फटका  - Marathi News | Controversy regarding sugarcane price in Sangli is due to Jayant Patil and Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या श्रेयवादानेच ऊस दराची कोंडी!, शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

कारखान्यांच्या गळीत हंगामावरही परिणाम ...

जयंत पाटील म्हणाले, हे ट्रिपल इंजिन नव्हे, तर ट्रबल सरकार! - Marathi News | Winter Session Maharashtra Jayant Patil criticized on shinde fadnavis government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जयंत पाटील म्हणाले, हे ट्रिपल इंजिन नव्हे, तर ट्रबल सरकार!

राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत. ...