लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
...त्यांच्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळाली; जयंत पाटलांचा खोचक टोला - Marathi News | NCP state president Jayant Patil targets Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यांच्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळाली; जयंत पाटलांचा खोचक टोला

जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे तोपर्यंत अमोल कोल्हे यांनी घाबरण्याचं कारण नाही असंही जयंत पाटलांनी सांगितले. ...

"जयंत पाटलांनी छातीवर हात ठेऊन सांगावं"; शिरसाट म्हणाले पुरावे देईन - Marathi News | "Jayant Patal should put his hand on his chest and say"; Sanjay Shirsat said I will give evidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जयंत पाटलांनी छातीवर हात ठेऊन सांगावं"; शिरसाट म्हणाले पुरावे देईन

संजय शिरसाट देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत ...

राम मंदिर सोहळा २२ जानेवारी नव्हे, तर 'या' दिवशी व्हायला हवा होता- जयंत पाटील - Marathi News | Ram temple ceremony should have been held on Ram Navami and not January 22 says ncp Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राम मंदिर सोहळा २२ जानेवारी नव्हे, तर 'या' दिवशी व्हायला हवा होता- जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्ताबाबत आपलं वेगळं मत मांडलं आहे. ...

शिंदे गटाचा गौप्यस्फोट अन् जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली, काय म्हणाले? - Marathi News | maharashtra politics latest news MLA Jayant Patil criticized the Shinde group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिंदे गटाचा गौप्यस्फोट अन् जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली, काय म्हणाले?

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. ...

जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Cabinet expansion stalled due to Jayant Patil; A big secret explosion of the Shinde group mla Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय. ...

जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा डाव; अजित पवार यांचा ग्राऊंड पातळीवर संपर्क तर भाजपचीही मोर्चेबांधणी - Marathi News | Ajit Pawar ground level contact against Jayant Patil and BJP front building as well | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा डाव; अजित पवार यांचा ग्राऊंड पातळीवर संपर्क तर भाजपचीही मोर्चेबांधणी

बड्या नेत्यावर गळ ...

जयंत पाटील-रोहित पवारांकडून कोंडी; सहकार खात्याचा अखेर सदावर्तेंना मोठा दणका - Marathi News | Cooperative commissioner orders removal of lawyer Gunaratna Sadavarte relative Saurabh Patil as director of ST Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटील-रोहित पवारांकडून कोंडी; सहकार खात्याचा अखेर सदावर्तेंना मोठा दणका

नवख्या सौरभ पाटील यांची बँकेच्या संचालकपदावर झालेली नियुक्ती सुरुवातीपासूनच वादात सापडली होती. ...

'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ठाकरेंना...; राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन जयंत पाटलांची भाजपवर टीका - Marathi News | Jayant Patil's criticism of BJP over the invitation to inaugurate the Ram temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ठाकरेंना...; राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन जयंत पाटलांची भाजपवर टीका

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...