जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा प्रचाराचा फन्डा गाजला होता. त्याची कॉपी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी वाळवा-शिराळ्यात राजू शेट्टींच्या प्रचार सभांतून केली. ...
विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. मात्र इस्लामपूर आणि शिराळा मतदार संघातील विद्यमान आमदार आधीच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्याविरोधात पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट् ...
इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत च ...