लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

आवक कमी झाल्यानंतरही जायकवाडी धरण ७० टक्क्यांवर पोहचले - Marathi News | Jayakwadi dam at 70% even after inflow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आवक कमी झाल्यानंतरही जायकवाडी धरण ७० टक्क्यांवर पोहचले

Jayakwadi dam शुक्रवारी आवक आणखी मोठ्या प्रमाणावर घटणार ...

जायकवाडी धरण @ ६६.५४%; नाशिक, नगर जिल्ह्यातून ५७ हजार क्युसेसने आवक - Marathi News | Jayakwadi Dam @ 66.54%; 57,000 cusecs from Nashik, Nagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण @ ६६.५४%; नाशिक, नगर जिल्ह्यातून ५७ हजार क्युसेसने आवक

पावसाने उघडीप दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून होणारा विसर्ग घटवून नाममात्र करण्यात आले तर नाशिक जिल्ह्यातील विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आले. ...

जालन्यातील १३२ कोटींची पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही अपूर्ण - Marathi News | Jalna water supply scheme worth Rs 132 crore extended for third time but incomplete | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील १३२ कोटींची पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही अपूर्ण

Jalna water supply scheme : जालना शहराला २०१२ मध्ये पैठण येथील नाथसागरातून जलवाहिनी टाकून २५० कोटींची योजना कार्यान्वित केली होती. ...

नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर - Marathi News | Nashik followed by Ahmednagar water entering Jayakwadi Dam; Water storage reached 62% | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ...

जायकवाडी धरण @ ६० टक्के; धरणात ३२,५९१ क्युसेसने आवक वाढली - Marathi News | Jayakwadi Dam @ 60 percent; The inflow to the dam increased by 32,591 cusecs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण @ ६० टक्के; धरणात ३२,५९१ क्युसेसने आवक वाढली

Jayakwadi Dam : शिवना, अहमदनगर जिल्ह्यातील भगूर व शेवगाव नद्यांना पूर आल्याने पाणी जायकवाडी धरणात ...

मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब; जायकवाडी धरण ५६ टक्क्यांवर  - Marathi News | 4 dams in Marathwada, one dam Tudumb; Jayakwadi Dam at 56 per cent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब; जायकवाडी धरण ५६ टक्क्यांवर 

Rain In Marathwada : सर्व ११ प्रकल्प आणि दोन बंधाऱ्यांत ५ हजार ७७५ दशलक्ष घनमीटर जलसाठ्याची क्षमता आहे. ...

जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला - Marathi News | Jayakwadi Dam at 53.53 per cent; The problem of drinking, industrial water is solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

Heavy Rainfall in Marathawada : जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. ...

जायकवाडीतील पाणीसाठा ५० टक्क्यांकडे; स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने आवक वाढली - Marathi News | Jayakwadi water storage up to 50 %; Heavy rains in the local watershed increased the inflow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीतील पाणीसाठा ५० टक्क्यांकडे; स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने आवक वाढली

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद व नगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने धरणात १६३२५ एवढ्या मोठ्या क्षमतेने आवक सुरू आहे. ...