लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जय भानुशाली

जय भानुशाली, मराठी बातम्या

Jay bhanushali, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशालीने त्याच्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनवरील कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून केली. २००७ साली एकता कपूरची मालिका 'कयामत'मध्ये काम मिळालं आणि या मालिकेतून तो प्रसिद्ध झाला होता. जयने कित्येक टीव्ही शोजचं सूत्रसंचालन केलं आहे.
Read More
Mahhi Vij: 200 बिहारी उभे करीन..., जय भानुशाली व माही विजला कुकने दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Mahhi Vij, Jay Bhanushali file FIR after cook threatens to stab them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :200 बिहारी उभे करीन..., जय भानुशाली व माही विजला कुकने दिली जीवे मारण्याची धमकी

Mahhi Vij & Jay Bhanushali : धक्कादायक! टेलिव्हिजनचं स्टार कपल जय भानुशाली व माही विज यांना घरी काम करणाऱ्या कुकनेच चाकू भोसकून ठार मारण्याची धमकी दिली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण ...

शॉकिंग! अभिनेत्री Mahhi Vij ला भररस्त्यावर अज्ञात व्यक्तिनं दिली बलात्काराची धमकी - Marathi News | TELEVISION Actress Mahhi Vij Gets Rape Threats And Abused By An Unknown Person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शॉकिंग! अभिनेत्री Mahhi Vij ला भररस्त्यावर अज्ञात व्यक्तिनं दिली बलात्काराची धमकी

Mahhi Vij : माहीसोबत काल 7 मे रोजी घटना घडली. तिने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वाचा काय आहे प्रकरण ...

Bigg Boss 15 मधून बाहेर पडताच Jay Bhanushali ने शेअर केला बेडरुम फोटो, त्यातही केली मोठी चुक - Marathi News | Jay Bhanushali post his eviction from Big Boss 15, shares his bedroom pics, this thing went wrong | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 मधून बाहेर पडताच Jay Bhanushali ने शेअर केला बेडरुम फोटो, त्यातही केली मोठी चुक

Bigg Boss 15 मध्ये घरात एंट्री करणारा जय भानुशाली हा पहिला स्पर्धक होता. खुद्द सलमान खाननेच त्याचे घरात स्वागत केले होते. ...

‘Bigg Boss 15’च्या घरात ‘भूकंप’! जय भानुशालीसोबत हे दोन स्पर्धकही झाले बाद - Marathi News | Bigg Boss 15 Eviction Jay Bhanushali, Vishal Kotian And Neha Bhasin Eliminated After Simba Nagpal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Bigg Boss 15’च्या घरात ‘भूकंप’! जय भानुशालीसोबत हे दोन स्पर्धकही झाले बाद

Bigg Boss 15 SHOCKING Eviction: सोशल मीडियावर जय भानुशालीच्या (Jay Bhanushali) एक्झिटच्या बातम्या आधीच आल्या होत्या. पण शोमध्ये अचानक एक ट्विस्ट आला... ...

Bigg Boss 15 : शॉकिंग एलिमिनेशन! सिम्बा नागपालनंतर जय भानुशाली आऊट? - Marathi News | The Khabri tweeted Jay Bhanushali is eliminated from the Bigg Boss 15 House after Simba Nagpal gets evicted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : शॉकिंग एलिमिनेशन! सिम्बा नागपालनंतर जय भानुशाली आऊट?

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’ सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. एकीकडे बिग बॉसच्या घरातील वाईल्ड कार्ड एन्ट्रींची चर्चा आहे, दुसरीकडे शॉकिंग एलिमिनेशनची चर्चा आहे. ...

BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | bigg boss 15 tejasswi prakash finds vishal kotian behaviour dirty and inappropriate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा

Bigg Boss: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस स्पर्धक तेजस्वी प्रकाश आणि जय भानुशाली यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ - Marathi News | bigg boss 15 pratik sehajpal jay bhanushali fight during the task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ

Bigg boss 15: टास्क खेळत असताना शमिताला दुखापत झाली असती तर या मुद्द्यावरुन जय व प्रतिकमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. ...

Bigg Boss 15: आजपर्यंत जे घडले नाही ते घडले,पहिल्यांदाच सलमान खानने या स्पर्धकाचे घरात केले स्वागत - Marathi News | Bigg Boss 15 First time in House, Salman khan Greets first contestant inside house, check who's this Contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: आजपर्यंत जे घडले नाही ते घडले,पहिल्यांदाच सलमान खानने या स्पर्धकाचे घरात केले स्वागत

बिग बॉस १५मध्ये यंदा तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल बिष्ट, उमर रियाज, करन कुंद्रा, ईशान सहगल आणि सिंबा नागपाल, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, विधि पंड्या, विशाल कोटियन आणि जय भानुशाली हे कलाकार दिसणार आहेत. ...