लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

Jasprit Bumrah News in Marathi | जसप्रित बुमराह मराठी बातम्या

Jasprit bumrah, Latest Marathi News

india vs england : भारताला मोठा धक्का; बुमरा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार - Marathi News | india vs england: big set back to India; Bumara will lose the Test series against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :india vs england : भारताला मोठा धक्का; बुमरा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार

बुमराला जवळपास एक महिना विश्रांती घ्यावी लागू  शकते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला बुमराला मुकावे लागेल, असे म्हटले जात आहे. ...

नव्या देशात जाण्यापूर्वी योजना आखतो : बुमराह - Marathi News | Planes before moving to new country: Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या देशात जाण्यापूर्वी योजना आखतो : बुमराह

मी विदेश दौऱ्यावर जाताना केवळ क्रिकेटबाबत रणनीती तयार करीत नाही तर त्या देशातील विविध स्थळांना भेट देण्याची इच्छाही असते, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केले. ...

' वेगवान गोलंदाज भारताला बनवतील टेस्टमध्ये बेस्ट ' - Marathi News | 'Fast bowlers make India best in Tests' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :' वेगवान गोलंदाज भारताला बनवतील टेस्टमध्ये बेस्ट '

भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे 8-9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. ...

India Vs England : भारतीय संघाला चिंता वेगवान गोलंदाजीची - Marathi News | India vs England: Indian team worry fast bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England : भारतीय संघाला चिंता वेगवान गोलंदाजीची

इंग्लंडमध्ये चेंडू चांगला स्विंग होतो आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या संघात नाहीत. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संघात स्थान देण्यात आले असले तरी तो फिटनेसमुळे खेळू शकणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. ...

India Vs England Test : कसोटी मालिकेपूर्वी भारताला जबरदस्त धक्का - Marathi News | India vs England Test: India's tremendous push before the Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England Test : कसोटी मालिकेपूर्वी भारताला जबरदस्त धक्का

वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. इंग्लंडविरूद्घच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. ...

India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी - Marathi News | India vs England: Shardul Thakur has a chance in the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी

भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंडच्या दौऱ्यात जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. ...

जसप्रीत बुमराह या अभिनेत्रीला करतोय डेट? - Marathi News | Jaspreet Bumrah is dating this actress? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह या अभिनेत्रीला करतोय डेट?

हार्दिक पांड्या आणि एली अवराम यांच्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. ...

वनडे मालिकेतील विजयाने टीम इंडियाची बल्ले बल्ले, विराट, बुमराहची क्रमवारीत गरुडझेप  - Marathi News | India's bat in the ODI series, Groodzep in the Virat Boomara ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे मालिकेतील विजयाने टीम इंडियाची बल्ले बल्ले, विराट, बुमराहची क्रमवारीत गरुडझेप 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीचा फायदा भारतीय संघासह संघातील खेळाडूंनाही झाला आहे. या मालिकेत 5-1 अशा फरकाने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थान भक्कम केले आहे. ...