भारतीय संघानं चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळवून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम स्पेलनं सामन्याचे चित्र बदलले अन् इंग्लंडला पराभवाच्या छायेत ढकलले. ...
बुमराहने पहिल्या कसोटीत नऊ गडी बाद केले. दुसऱ्या कसोटीत त्याने मोहम्मद शमीसोबत नवव्या गड्यासाठी ८९ धावांची भागीदारी करीत भारतासाठी निर्णायक भूमिका बजावली. ...
भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडनं प्रत्युत्तरात २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ४६६ धावा कुटल्या व इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ...
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं लांब फेकले. ...
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. पण... ...
india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : १२७ धावांवर भारताचा अखेरचा फलंदाज रिषभ पंत माघारी परतला अन् इंग्लंडला शेपूटच गुंडाळायचे होते. पण शार्दूल ठाकूरनं धु धु धुतले... ...