लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

Jasprit Bumrah News in Marathi | जसप्रित बुमराह मराठी बातम्या , मराठी बातम्या

Jasprit bumrah, Latest Marathi News

Ind vs Aus Test: भारतासाठी पूर्णपणे फिट बुमराह अतिशय महत्त्वाचा : बॉर्डर - Marathi News | Ind vs Aus Test Fully fit jasprit Bumrah very important for India says Border | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus Test: भारतासाठी पूर्णपणे फिट बुमराह अतिशय महत्त्वाचा : बॉर्डर

स्वत:ला बुमराहचा प्रशंसक असल्याचे सांगत बॉर्डर म्हणाला भारताच्या या प्रमुख वेगवान गोलंदाजामध्ये उभय संघांदरम्यान फरक स्पष्ट करण्याची क्षमता आहे. ...

गोलंदाजांच्या कामगिरीने भारत चांगल्या स्थितीत, बुमराहने केली कमाल - Marathi News | India are in a good position with the performance of the bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांच्या कामगिरीने भारत चांगल्या स्थितीत, बुमराहने केली कमाल

Indian Cricket : जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत झळकावलेल्या पहिल्या अर्धशतकाच्या मदतीने भारतीय जलदगती गोलंदाजांनी दुसऱ्या दिवस रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ए वर वर्चस्व राखले. ...

India vs Australia : भारतीय खेळाडू आयपीएलमुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत - विराट कोहली - Marathi News | I'm proud that we won T20I series without established players like Rohit Sharma, Jasprit Bumrah: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारतीय खेळाडू आयपीएलमुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत - विराट कोहली

सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते. ...

रोहित, बुमराहविना मालिका जिंकणे अभिमानास्पद : विराट कोहली - Marathi News | Proud to win series without Rohit, Bumrah: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, बुमराहविना मालिका जिंकणे अभिमानास्पद : विराट कोहली

India vs Australia Update : हा विजय खूप विशेष आहे. टी २० क्रिकेटमध्ये आम्ही एक संघ म्हणून खेळलो. संघात रोहित आणि बुमराहसारखे मर्यादित षटकातील अनुभवी तज्ज्ञ खेळाडू नव्हते, तरीदेखील आम्ही भरीव कामगिरी करीत आहोत. ...

ब्रायन लाराच्या संघात विराट व बुमराहला स्थान - Marathi News | Virat and Bumrah's place in Brian Lara's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रायन लाराच्या संघात विराट व बुमराहला स्थान

Cricket News : विंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये दोन भारतीय विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना स्थान मिळाले आहे. ...

India vs Australia, 1st T20I : जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहलला विश्रांती; टीम इंडियानं आखली भारी रणनीती - Marathi News | India vs Australia, 1st T20I : No Jasprit Bumrah & Yuzvendra Chahal for India, Sanju Samson batting at 5, know Playing XI    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st T20I : जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहलला विश्रांती; टीम इंडियानं आखली भारी रणनीती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया नव्या दमानं ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...

India vs Australia 1st T20I : लोकेश राहुल सलामीला, जसप्रीत बुमराहला विश्रांती?; जाणून घ्या दोन्ही संघांची Playing XI - Marathi News | India vs Australia 1st T20I likely playing XIs: Will KL Rahul open and Jasprit Bumrah rest for 1st T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 1st T20I : लोकेश राहुल सलामीला, जसप्रीत बुमराहला विश्रांती?; जाणून घ्या दोन्ही संघांची Playing XI

टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात शुबमन गिल, शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळालेले नाही. गिल आणि कुलदीप यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ...

बुमराह, शमी यांना रोटेशननुसार संधी देण्याचा विचार - Marathi News | The idea of giving Bumrah, Shami a chance to rotate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह, शमी यांना रोटेशननुसार संधी देण्याचा विचार

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराह आणि शमी यांच्यावरील भार कसा कमी करता येईल, यासाठी मुख्य कोच रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच भारत अरुण काळजी घेत आहेत. ...