लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

हैद्राबादच्या शेवटच्या निजामाने भारत सरकारला खरंच दान दिलं होतं का ५ हजार किलो सोनं? - Marathi News | Why the last Nizam of Hyderabad Mir Osman Ali Khan given 5000 kg of gold to India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हैद्राबादच्या शेवटच्या निजामाने भारत सरकारला खरंच दान दिलं होतं का ५ हजार किलो सोनं?

हैद्राबादच्या निजामांशी संबंधित अनेक किस्से आहेत. त्यातील एक किस्सा अखेरच्य निजामाने भारताला ५ हजार किलो सोनं दान दिलं होतं. पण यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊ. ...

बुच'कळ्यात' पडणे, 'ओली'स धरणे अन् बरंच काही... नेटिझन्सच्या कल्पनेला तोड नाही! मराठी वाक्यप्रचारांचे भन्नाट मिम्स... - Marathi News | memes on marathi Phrases goes viral must see this pics | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बुच'कळ्यात' पडणे, 'ओली'स धरणे अन् बरंच काही... नेटिझन्सच्या कल्पनेला तोड नाही! मराठी वाक्यप्रचारांचे

सोशल मीडियात नेमकं काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात मिम्सचा पाऊस एकदा सुरू झाला की त्याचा नुसता पूर येतो. असाच मराठी म्हणींच्या हटके मिम्सचा पूर सध्या सोशल मीडियात आला आहे. पाहुयात नेटिझन्सची 'आयडिया'ची कल्पना... ...

हा म्हणतो मधमाश्या याचा हुकुम ऐकतात, त्याच्या संपूर्ण शरीरावर देतो आश्रय - Marathi News | beekeeper claims he is king of bees, photos goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हा म्हणतो मधमाश्या याचा हुकुम ऐकतात, त्याच्या संपूर्ण शरीरावर देतो आश्रय

जगात अनेक चित्रविचित्र गोष्टी घडतात. तसेच अनेक चित्रविचित्र लोकही असतात. युगांडामध्येही एक अशीच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव नदिसाबा. हा स्वत:ला मधमाशांचा राजा समजतो. याच कारणही तसंच आहे. कारण मधमाशा पोळं सोडुन याच्या अंगाला येऊन चिकटतात. का बरं? ...

तूतनखामेन : इजिप्तचा असा राजा ज्याच्या कबरेला स्पर्श करणाऱ्या सर्वांचा झाला होता मृत्यू - Marathi News | Tutankhamun the king of Egypt whose grave everyone touched had a strange death | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तूतनखामेन : इजिप्तचा असा राजा ज्याच्या कबरेला स्पर्श करणाऱ्या सर्वांचा झाला होता मृत्यू

प्राचीन इजिप्तमधील लोकांचं मत आहे की, या सर्व रहस्यमय घटना तूतनखामेनची कबर छेडल्यामुळे घडल्या होत्या. जो कुणी तूतनखामेनच्या कबरेला स्पर्श करेल त्याचा मृत्यू निश्चित आहे. ...

अत्याचाराबाबत वरचढ होता किम जोंग उनचा पिता, सिनेमाच्या प्रेमात अभिनेत्रीला केलं होतं किडनॅप - Marathi News | Kim Jong Un father Kim Jong Il once kidnapped South Korean actress Choi Eun Hee | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अत्याचाराबाबत वरचढ होता किम जोंग उनचा पिता, सिनेमाच्या प्रेमात अभिनेत्रीला केलं होतं किडनॅप

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, अभिनेत्री Choi Eun-hee ला अशाप्रकारे ठेवलं जात होतं जशी ती नॉर्थ कोरियात आपल्या मर्जीने आली असेल. तेच नेहमीच किम जोंग इल अभिनेत्रीसोबत हसून फोटो काढत होते. ...

प्रेमासाठी सोडलं राजघराणं, आता सामान्य तरूणासोबत लग्न करणार आहे ही राजकुमारी - Marathi News | Japan princess Mako marrying common citizen also refuse rs 910 crore compensation | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी सोडलं राजघराणं, आता सामान्य तरूणासोबत लग्न करणार आहे ही राजकुमारी

२०१७ मध्ये माकोने घोषणा केली की, ती नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न करणार आहे. पण याच महिन्यात दोघांचं लग्न २०२० पर्यत थांबवण्यात आल. ...

घोडी अन् मालकीनीचे केस आहेत सारखेच सुंदर, लोक म्हणतात - दोघी आहेत जुळ्या! - Marathi News | This girl shares pics with her horse and the look alike twins now | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :घोडी अन् मालकीनीचे केस आहेत सारखेच सुंदर, लोक म्हणतात - दोघी आहेत जुळ्या!

नियोमी तिचा जास्तीत जास्त वेळ स्ट्रॉर्मसोबत घालवते. दोघींना एकमेकींसोबत राहणं पसंत आहे. नियोमी तिच्यासोबत वॉकला जाते. या दोघींच्या जोडीचं आणि त्यांच्या प्रेमाचं लोक भरभरून कौतुक करतात. ...

कसा झाला होता ब्रूस ली याचा मृत्यू? आजही रहस्य बनून आहे त्याचं जग सोडून जाणं! - Marathi News | How did Bruce Lee die know why there is still a mystery about his death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कसा झाला होता ब्रूस ली याचा मृत्यू? आजही रहस्य बनून आहे त्याचं जग सोडून जाणं!

Bruce Lee : ब्रूस ली ने आपल्या कलेने जगभरात नाव आणि पैसा कमावला. पण त्याच्या जीवनाचा सर्वात दु:खद वळण म्हणजे त्याचा मृत्यू. जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हटल्या जाणाऱ्या ब्रूस ली याला अजेय समजलं जात होतं. ...