लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

जगातील एक असं एकुलतं एक शहर जिथे ना रस्ते आहेत, ना वाहनं; तरी दरवर्षी लाखो पर्यटक करतात इथे गर्दी - Marathi News | No road no vehicle unique city in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असं एकुलतं एक शहर जिथे ना रस्ते आहेत, ना वाहनं; तरी दरवर्षी लाखो पर्यटक करतात इथे गर्दी

Interesting Facts : जगात एक असंही शहर आहे जिथे ना वाहनं आहेत ना रस्ते आहेत. तरीही दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. या शहराची नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरण लोकांना आपोआप आकर्षित करतं. ...

एक नाही तर तीन-तीन फरक आहेत 'या' एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत, ९० टक्के लोक शोधून शोधून दमले - Marathi News | Can you find the 3 Differences in Hamster Sleeping in Bed Beat the 29-Second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एक नाही तर तीन-तीन फरक आहेत 'या' एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत, ९० टक्के लोक शोधून शोधून दमले

Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होतात, असाच एक वेगळा फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला दोन फोटोतील फरक शोधायचा आहे. ...

Santa Claus नेहमी पुरूषच का असतो? कधी केलाय का तुम्ही या गोष्टीचा विचार? - Marathi News | Why is Santa Claus always a man, Know the history of Santa Claus | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Santa Claus नेहमी पुरूषच का असतो? कधी केलाय का तुम्ही या गोष्टीचा विचार?

Interesting Facts : Santa Claus नेहमी पुरूषच का असतो, एखादी महिला किंवा मुलगी का नसते? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर... ...

रेल्वेमध्येही कार, बाईकसारखी गिअर सिस्टीम असते का? क्वचितच माहीत असेल कुणाला याचं उत्तर - Marathi News | Railway Interesting Facts : Does a train also have a gear system like car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेमध्येही कार, बाईकसारखी गिअर सिस्टीम असते का? क्वचितच माहीत असेल कुणाला याचं उत्तर

Railway Interesting Facts : रेल्वेतही गिअर सिस्टीम असते का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. ...

सगळ्यात अजब गाडी जी कधी धावते रस्त्यावर तर कधी रेल्वे ट्रॅकवर, १५ सेकंदात बदलते आपलं रूप - Marathi News | World most weirdest bus which turn into train just in 15 second | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सगळ्यात अजब गाडी जी कधी धावते रस्त्यावर तर कधी रेल्वे ट्रॅकवर, १५ सेकंदात बदलते आपलं रूप

Weird Train in World: एखादी बस आपल्याला घरासमोरून पिक अप करेल आणि पुढे जाऊन रेल्वे ट्रॅकवर धावू लागेल. खरं तर हे एखाद्या कहाणीसारखंच वाटतं. पण अशी एक बस कम ट्रेन आहे. जी रस्त्यावरही धावते आणि नंतर रेल्वे ट्रॅकवरही सुसाट धावते. ...

लाल रंगाची लिपस्टिक लावली तर ‘या’ देशात थेट टाकलं जातं तुरुंगात, पाहा रेड लिपस्टिक बॅन असण्याचं कारण - Marathi News | Red or dark color lipstick band in North Korea, Know the reason behind it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाल रंगाची लिपस्टिक लावली तर ‘या’ देशात थेट टाकलं जातं तुरुंगात, पाहा रेड लिपस्टिक बॅन असण्याचं कारण

Lipstick Ban In North Korea: एक देश असाही आहे, जिथे मेकअप केवळ सुंदर दिसण्याचं साधन नाही तर विचारधारा आणि सत्तेचं नियंत्रणाशी संबंधित आहे. ...

आबरा का डाबरा! 'या' फोटोत 29 सोबत आहे एक वेगळाही नंबर, जो 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज - Marathi News | Optical illusion : Can you find 99 among 29 in 5 second, can you solve the puzzle | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आबरा का डाबरा! 'या' फोटोत 29 सोबत आहे एक वेगळाही नंबर, जो 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो तसेच आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यांमध्ये जे असतं ते सहज दिसत नाही, कन्फ्यूजन व्हायला होतं. म्हणून जे आहे ते शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. ...

ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा - Marathi News | Ramnami Tribe: No temple, no idol; Only 'Ramnaam' on the whole body, unique tradition of this tribal community | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा

Ramnami Tribe: हा अनोखा आदिवासी समाज छत्तीसगडच्या मध्य मैदानी भागात वास्तव्यास आहे. ...