लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

स्वप्नात साप दिसण्याचं काय असतं कारण? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले... - Marathi News | Why do people see snake in dream know what experts say | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वप्नात साप दिसण्याचं काय असतं कारण? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले...

Snake in Dream : काही लोकांना स्वप्नात साप दिसल्याचं तुम्ही ऐकलं असेल. लोकांना स्वप्नात साप दिसला की, ते घाबरून उठतात. पण स्वप्नात साप का दिसतात? ...

श्वान आपलं डोकं एका बाजूला का झुकवतात? वैज्ञानिकांनी केला याचा खुलासा, जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do dogs tilt their head to the side know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वान आपलं डोकं एका बाजूला का झुकवतात? वैज्ञानिकांनी केला याचा खुलासा, जाणून घ्या कारण...

Dog Facts : मनुष्य श्वानांसोबत बोलत असताना श्वान त्यांनी मान एका दिशेला झुकवतात. वैज्ञानिकांनी यामागचं रहस्य उलगडलं आहे.  ...

भारतीय व्यक्तीने दुबईत जिंकली अशी लॉटरी, 25 वर्ष दर महिन्याला मिळणार 5 लाख रूपये - Marathi News | lottery winner man will get five lakh rupees per month for 25 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतीय व्यक्तीने दुबईत जिंकली अशी लॉटरी, 25 वर्ष दर महिन्याला मिळणार 5 लाख रूपये

मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी आयोजीत एका प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर प्रदेशातील मोहम्मद आदिल खान याला फास्ट फाइव्ह मेगा पुरस्काराचा विजेता घोषित केलं आहे. ...

भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | White king cobra found in Himachal Pradesh Video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल

White King Cobra:साप पाच फूट लांब आणि त्याला चंबा जिल्ह्याच्या झुडपांमध्ये बघण्यात आलं. याआधी गेल्यावर्षी पुणे शहरात एक अल्बिनो साप आढळून आला होता.  ...

लांब, छोटी की मध्यम...तुमच्या मानेचा आकार सांगतो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही - Marathi News | Your neck size reveals about your personality | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लांब, छोटी की मध्यम...तुमच्या मानेचा आकार सांगतो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही

Personality Test : व्यक्तीच्या शरीराचा आकारही त्याच्याबाबत बरंच काही सांगत असतो. 'द माइंड जर्नल' मध्ये प्रकाशित एका लेखाच्या आधारावर तुमच्या मानेच्या आकारानुसार तुमच्या पर्सनॅलिटीबाबत सांगणार आहोत. ...

आईनेच मुलीला 100 पुरूषांना डेट करण्यास सांगितलं, जाणून घ्या कारण... - Marathi News | Mother asked daughter to date with 100 men reason is very surprising | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आईनेच मुलीला 100 पुरूषांना डेट करण्यास सांगितलं, जाणून घ्या कारण...

आईच्या या निर्णयाने मुलगीही अचंबित झाली होती. सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. 100 पुरूषांसोबत डेट करण्याचा खुलासा तरूणीच्या बहिणीने केला. ...

टॉयलेट पेपरचा रंग नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why is toilet paper made only white in Colour? know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टॉयलेट पेपरचा रंग नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या कारण...

Toilet Paper: सामान्यपणे टॉयलेट पेपरचा वापर वॉशरूममध्ये केला जातो. यासोबतच याच्याशी मिळत्या जुळत्या टिशू पेपरचाही खूप वापर केला जातो. ...

नसता ‘उद्योग’! उभा केला अंबानींसारखा अँटिलिया, शेजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | There would be no 'industry'! Antilia like Ambani was raised, the atmosphere of fear among the neighbors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नसता ‘उद्योग’! उभा केला अंबानींसारखा अँटिलिया, शेजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

Jara Hatke: आपलाही बंगला अंबानींच्या अँटिलियासारखा दिसावा म्हणून  एका व्यक्तीने आपल्या वडिलोपार्जित घराला अँटिलियासारखं रूप देत १४ मजली इमारत उभी केली. या इमारतीची डिझाइन ही अँटिलियाशी मिळतीजुळती आहे.  ...