लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

बापरे! 23 वर्षे फक्त चिप्स, सँडवीच खात होती तरुणी; आता झाली भयंकर अवस्था, नेमकं काय घडलं? - Marathi News | woman who only ate chips sandwiches for 23 years working hard to finish addiction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! 23 वर्षे फक्त चिप्स, सँडवीच खात होती तरुणी; आता झाली भयंकर अवस्था, नेमकं काय घडलं?

आवडतात म्हणून तरुणी फक्त चिप्स-सँडवीच खायची. पण तिला आता ही सवय चांगलीच महागात पडली आहे.  ...

बाबो! मालकाच्या वर्क फ्रॉम होममुळे मांजर पडली आजारी; डॉक्टरांनी सांगितलं हैराण करणारं कारण - Marathi News | cat became ill due to person working from home doctor said that house became small for-cat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! मालकाच्या वर्क फ्रॉम होममुळे मांजर पडली आजारी; डॉक्टरांनी सांगितलं हैराण करणारं कारण

मालकाच्या वर्क फ्रॉम होममुळे एक मांजर आजारी पडली आहे. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण हो हे खरं आहे. ड़ॉक्टरांनीच हे हैराण करणारं कारण सांगितलं आहे.  ...

नदीत किनारी पाण्यात मस्त एन्जॉय करत होते लोक, अचानक आला एक मोठा साप आणि.... - Marathi News | People were taking a fun bath on the river suddenly big snake attack | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नदीत किनारी पाण्यात मस्त एन्जॉय करत होते लोक, अचानक आला एक मोठा साप आणि....

Viral Video : यात काही लोक पाण्यात एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नदीचं पाणी फारच स्वच्छ आहे. काही लोक त्यात आहेत.   ...

अंत्यसंस्कारावेळी रडु लागलं मृत बाळं, घडलेला प्रकार समजताच तुम्हालाही बसेल धक्का! - Marathi News | Declared dead by hospital, newborn baby found alive before burial in J&K’s Ramban | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंत्यसंस्कारावेळी रडु लागलं मृत बाळं, घडलेला प्रकार समजताच तुम्हालाही बसेल धक्का!

एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणा योगायोग म्हणा की आणखी काही. रुग्णालयाने ज्या बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू झाल्याचं म्हटलं ते बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत झालं. दफन करताना ते अचानक रडू लागलं. ...

VIDEO : कॅमेराकडे डोळे फाडून बघत होती नवरी, घाबरले पाहुणे; यूजर्स म्हणाले - ही तर मंजुलिका - Marathi News | Viral Video : Bride was looking at the camera with scary eyes after wore garland to groom | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : कॅमेराकडे डोळे फाडून बघत होती नवरी, घाबरले पाहुणे; यूजर्स म्हणाले - ही तर मंजुलिका

Funny Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव हार टाकत आहेत. आजूबाजूला घरातील लोक आणि पाहुणे आहेत. ...

Viral Video: फायर ब्रिगेड विसरा, या तंत्रज्ञानाने काही मिनीटात आग आटोक्यात येणार, पहा Video - Marathi News | Viral Video: Forget fire brigade, this technology will control fire in few minutes, watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फायर ब्रिगेड विसरा, या तंत्रज्ञानाने काही मिनीटात आग आटोक्यात येणार, पहा Video

एखादी इमारत किंवा कुठल्याही परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ आग आटोक्यात आणतात. पण, आता यासाठी एका नवीन तंत्रज्ञनाचा वापर होत आहे. ...

Indian Railway: रसगुल्ल्याने वाढवली रेल्वेची डोकेदुखी! अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल; नेमकं काय प्रकरण आहे..? - Marathi News | Indian Railway: Rasgulla increases railway's headache! several trains Cancelled, What exactly happened? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रसगुल्ल्याने वाढवली रेल्वेची डोकेदुखी! अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल; नेमकं काय प्रकरण आहे..?

Indian Railway: रसगुल्ल्यामुळे डझनभर गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर शेकडो गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. ...

भाऊ बनून प्रेयसीच्या सासरी पोहोचला प्रियकर, पतीने रात्री बघितलं असं काही बोलवावे लागले पोलीस - Marathi News | Boyfriend reached to newly wed girlfriend house and know whats happen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भाऊ बनून प्रेयसीच्या सासरी पोहोचला प्रियकर, पतीने रात्री बघितलं असं काही बोलवावे लागले पोलीस

Uttar Pradesh : पतीने रागाच्या भरात कथित भावाला आपल्या पत्नीला मारण्यापासून रोखलं. पण पत्नीने आपल्या पतीला रोखलं. पत्नी सांगितलं की, हा तिचा प्रियकर आहे. ...