विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
जरा हटके, मराठी बातम्या FOLLOW Jara hatke, Latest Marathi News
Optical Illusion : हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला दोन पक्षी शोधायचे आहेत. ...
आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, हेच या व्हिडिओ पाहायला मिळत आहे. ...
कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, या OK या अर्थ किंवा फूल फॉर्म काय आहे? चला आज आम्ही तुम्हाला तुम्ही कितीतरी वेळा वापरत असलेल्या शब्दाचा फूल फॉर्म सांगणार आहोत. ...
दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात. सोबतच एकूण इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षात 365 नाही तर 366 दिवस असतात. 2020 आधी 2016 च्या फेब्रुवारीमध्ये लीप ईअर होतं. ...
Jara Hatke: बारा वर्षांची मुलं सर्वसाधारणपणे मित्रांसोबत वाढदिवसाचा केक कापतात. पार्टी करतात. मात्र एक ११ वर्षांची मुलगी पिक्सी कुटिस ही तिच्या बाराव्या वाढदिवशी निवृत्ती स्वीकारण्याची तयारी करत आहे. ...
Optical Illusion : तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला जंगल दिसत आहे. ज्यात झाडं आणि वाळलेलं गवतही दिसत आहे. यातच एक बिबट्या लपला आहे. जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे. ...
राजस्थानच्या भिवडी येथे राहणारी ३५ वर्षीय अंजू मीना तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात पोहोचली आहे. ...
बांदातील प्राचीन मंदिरात हनुमंतांच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचे कळताच भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली आणि रामनामाचा जप सुरू केला. ...