लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

विमानात पायलट आणि को-पायलटला वेगवेगळं जेवण का दिलं जात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why the pilot and co-pilot are given separate meals in the plane know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानात पायलट आणि को-पायलटला वेगवेगळं जेवण का दिलं जात? जाणून घ्या कारण...

Plane Interesting Facts : अनेकांना हे माहीत नसेल की, विमान प्रवासादरम्यान लोक जास्त गॅस सोडतात. त्यामुळे विमानातील दुर्गंधी कमी करण्यासाठी कोळाशाच्या फिल्टरचा वापर केला जातो. ...

बापरे! ४६ लाखांचं सोनं, २० लाख रोख रक्कम, ४५ हजार पगारवाला स्टोअर कीपर निघाला करोडपती - Marathi News | viral news bhopal madhya pradesh lokayukta raids millionare retired store keeper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ४६ लाखांचं सोनं, २० लाख रोख रक्कम, ४५ हजार पगारवाला स्टोअर कीपर निघाला करोडपती

४५,००० रुपये महिना पगार असलेल्या सेवानिवृत्त स्टोअर किपरकडे १० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. ...

लाच मागितल्यावर नर्सने मुंडन करून दिले केस, नंतर झाला तुफान राडा... - Marathi News | The clerk asked for a bribe, the nurse gave a hairs then there was a storm | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाच मागितल्यावर नर्सने मुंडन करून दिले केस, नंतर झाला तुफान राडा...

परदेशात नव्हे तर भारतातील राज्यात घडला हा धक्कादायक प्रकार ...

'या' फोटोत लपून बसलाय एक कुत्रा, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील! - Marathi News | Optical Illusion : Can you find doggy hidden in this photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' फोटोत लपून बसलाय एक कुत्रा, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील!

Optical Illusion : सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या फोटोमुळे चांगलेच हैराण झाले आहेत. हा फोटो बारकाईने बघा...काही दिसलं का? या फोटोत एक कुत्रा आहे. ...

130 कोटी रूपयांचा गुलाब, खरेदी करण्यासाठी असावं लागतं कोट्याधीश - Marathi News | Worlds most expensive juliet rose blooms once in 15 years single piece worth 130 crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :130 कोटी रूपयांचा गुलाब, खरेदी करण्यासाठी असावं लागतं कोट्याधीश

Juliet Rose : हे गुलाबाचं एक फूल खरेदी करण्यासाठी तुम्ही कोट्याधीश असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोट्याधीश नसाल तर तुम्ही हे फूल खरेदी करण्याचं स्वप्नही बघू शकत नाही. ...

पत्नीला खांद्यावर घेऊन धावण्याची अनोखी स्पर्धा, विजेत्याला काय मिळतं वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Weird festival wife carrying world championship sonkajarvi finland | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला खांद्यावर घेऊन धावण्याची अनोखी स्पर्धा, विजेत्याला काय मिळतं वाचून व्हाल अवाक्...

पत्नीला उचलून धावण्याची ही वर्ल्ड चॅम्पियनशिप (Wife Carrying World Championship) 31 वर्ष जुनी आहे. ...

३८ विमानं, ३०० कार, ५२ सोन्याच्या नौका, हिरे-दागदागिन्यांची गणतीच नाही, या राजाकडे आहे अमाप संपत्ती - Marathi News | 38 planes, 300 cars, 52 gold yachts, diamonds and jewels are not counted, this king has immense wealth. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३८ विमानं, ३०० कार, ५२ सोन्याच्या नौका, हिऱ्यांची गणतीच नाही, या राजाकडे आहे अमाप संपत्ती

Thailand King Maha Vajiralongkorn: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर तुमच्यासमोर अनेक धनाढ्य व्यक्तींची नावं येतील. पण थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न ज्यांना राजा राम एस्क या नावानेही ओळखले जाते. त्यांच्याकडे एवढी अमाप संपत्ती आहे, जी पाहून ...

घराची सफाई करताना सापडलं 60 वर्ष जुनं बॅंक पासबुक, कोट्याधीश बनला व्यक्ती - Marathi News | Chile man found 60 years old bank passbook became a millionaire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घराची सफाई करताना सापडलं 60 वर्ष जुनं बॅंक पासबुक, कोट्याधीश बनला व्यक्ती

Old Bank Passbook: पासबुक पाहिल्यावर त्याला जे दिसलं ते पाहून तो लगेच सरकारकडे गेला आणि पैशांची मागणी केली. पण सरकारने त्याचं काही ऐकलं नाही. त्यानंतर ही व्यक्ती कोर्टात गेली. ...