लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

मोरासोबतच या फोटोत आहे एक निळं बटन, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल - Marathi News | Optical Illusion : Can you find out blue button hidden by peacock | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मोरासोबतच या फोटोत आहे एक निळं बटन, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल

Optical Illusion : असाच एक खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक निळ्या रंगाचं बटन शोधायचं आहे. ...

दोन रहस्यमय नद्या, ज्या वाहतात सोबत पण एक होत नाही; एकीचं पाणी काळं तर एकीचं पांढरं - Marathi News | Two rivers flow parallel but do not mix know story behind mysterious rivers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन रहस्यमय नद्या, ज्या वाहतात सोबत पण एक होत नाही; एकीचं पाणी काळं तर एकीचं पांढरं

प्रत्येक गोष्टी मागे काहीना काही कहाणी असते. त्याचप्रमाणे जॉर्जियामध्ये अरागवी नदीबाबतही अनेक कहाण्या सांगितल्या जातात. ...

गोल्डन बुद्धा: जगातली सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती, किती जुनी कुणाला नाही माहीत! - Marathi News | The golden buddha amazing story of worlds biggest gold statue | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोल्डन बुद्धा: जगातली सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती, किती जुनी कुणाला नाही माहीत!

The golden Buddha : जगातील सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती कुठे आहे? ही मूर्ती भगवान बुद्ध यांची आहे, ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ...

मुलगा अब्जाधीश असूनही आई-वडिलांना नव्हती खबर, ज्याने सांगितलं त्याला दिली शिक्षा - Marathi News | Son never told his parents that he is billionaire, Sued mother of his child for revealing secret | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलगा अब्जाधीश असूनही आई-वडिलांना नव्हती खबर, ज्याने सांगितलं त्याला दिली शिक्षा

एक व्यक्ती अशीही आहे जी अब्जो रूपयांच्या संपत्तीची मालक आहे, पण त्याने आपल्या आई-वडिलांना याबाबत कधीच सांगितलं नाही. ...

Black Panther च्या आजूबाजूलाच ठेवला आहे कॅमेरा, शोधला तर ठराल जीनिअस! - Marathi News | Optical Illusion : Panther is sitting alongside camera that tourists had lost can you find out | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Black Panther च्या आजूबाजूलाच ठेवला आहे कॅमेरा, शोधला तर ठराल जीनिअस!

Optical Illusion : हे फोटो फारच मजेदार आणि मेंदुची कसरत करणारे असतात. त्यामुळेच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे फोटो आवडतात.  ...

जगातील सगळ्यात तरूण अब्जाधीश, संपत्ती इतकी की आकडा वाचून बसेल धक्का! - Marathi News | Worlds youngest billionaires Clemente Del Vecchio his net worth 4 billion dollar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सगळ्यात तरूण अब्जाधीश, संपत्ती इतकी की आकडा वाचून बसेल धक्का!

Worlds youngest billionaires : कॉलेज जाण्याच्या वयातच इतकी संपत्ती मिळवली की, जी एखाद्या सामान्य व्यक्तीला 7 जन्मातही कमवता येणार नाही. ...

रेल्वेच्या डब्यावर लिहिलेल्या या नंबरमध्ये लपले असतात अनेक सीक्रेट, जाणून घ्या अर्थ - Marathi News | What is the meaning of the 5 digit number written on the train coach | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यावर लिहिलेल्या या नंबरमध्ये लपले असतात अनेक सीक्रेट, जाणून घ्या अर्थ

तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल तर तुम्हाला रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 आकडी क्रमांक लिहिलेला असतो. ...

तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील पोपट - Marathi News | Optical Illusion : Can you find a parrot in this puzzle picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील पोपट

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला झाडी, कबूतर, मांजर, सॅंडा क्लॉज, 3 मुले आणि 3 मुलीसहीत इतरही बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. ...