लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Video: चीनमध्ये हिमयुगाची सुरुवात? नदी गोठली, अचानक पारा -52 सेल्सिअसवर पोहोचला... - Marathi News | China Weather Video: Beginning of Ice Age in China? River freezes, wether suddenly reaches minus 52 degree | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: चीनमध्ये हिमयुगाची सुरुवात? नदी गोठली, अचानक पारा -52 सेल्सिअसवर पोहोचला...

चीनमध्ये अचानक हवामान बदल झाल्यामुळे शास्त्रज्ञदेखील चकीत झाले आहेत. ...

डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा या फोटोतील मगर, 7 सेकंदाची आहे वेळ - Marathi News | Optical Illusion : Sharp eyes person will able to find crocodile in 7 seconds 99 percent fail | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा या फोटोतील मगर, 7 सेकंदाची आहे वेळ

Optical Illusion : यात काही चुका शोधायच्या असतात तर कधी यातील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  ...

कुत्र्यांसारखी चालू आणि भुंकू लागली मुलगी, नंतर समोर आला आई-वडिलांचा कारनामा - Marathi News | Girl lived with dogs six years after left to fend for herself by parents Oxana Malaya | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यांसारखी चालू आणि भुंकू लागली मुलगी, नंतर समोर आला आई-वडिलांचा कारनामा

ऑक्सानाचे आई-वडील दारोडे होते. घरात अनेक कुत्रे पाळले होते. तीन वर्षाची असतानापासून ऑक्साना या कुत्र्यांसोबत राहत होती. ...

घटस्फोटाची अनोखी केस, पतीने परत मागितली किडनी; पत्नीकडून पैसेही मागितले! - Marathi News | Divorce case strange man demands wife returned kidney or gave him money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घटस्फोटाची अनोखी केस, पतीने परत मागितली किडनी; पत्नीकडून पैसेही मागितले!

डॉक्टरांनी पत्नी डॉनेलसोबत 1990 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना तीन मुले आहेत. पण पत्नी आजारी असल्याने अनेक समस्या होत्या. ...

नव्वदीतल्या आठ ‘रॅपर’ आज्ज्यांची धमाल ! वयस्कर लोकांना उमेदीने आणि आनंदाने जगण्याचा मार्ग दाखवला - Marathi News | Eight 'rapper' grandparents in the nineties | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नव्वदीतल्या आठ ‘रॅपर’ आज्ज्यांची धमाल ! वयस्कर लोकांना उमेदीने आणि आनंदाने जगण्याचा मार्ग दाखवला

‘सुनी ॲण्ड सेव्हन प्रिन्सेस’ हे काही परीकथेतल्या गोष्टीचं नाव नाही. हा एक आठजणींचा ग्रुप! प्रत्येकीचं वय नव्वदीच्या घरातलं. पण यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा. ...

या देशात साजरा झाला अनोखा उत्सव, कपडे न घालता पोहोचले हजारो लोक - Marathi News | Japan naked man festival celebrated Hadaka matsuri last time due to population ageing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशात साजरा झाला अनोखा उत्सव, कपडे न घालता पोहोचले हजारो लोक

हाडीका-मात्सुरी हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारीमध्ये साजरा केला जातो. यामागे कारण आहे की, जपानमध्ये तरूणांची संख्या कमी होत आहे. ...

हॉटेलच्या रूममध्ये सापडल्या अशा वस्तू, बघून महिलेचा वाढला पारा... - Marathi News | Woman shocked finding huge stash of sex toys and lube in filthy Airbnb hotel | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हॉटेलच्या रूममध्ये सापडल्या अशा वस्तू, बघून महिलेचा वाढला पारा...

पॅरिसमध्ये ट्रीपवर गेलेल्या महिलेसोबत असंच काहीसं घडलं. @‌eemeecee या ट्विटर आयडीवरून महिलेने याबाबत सगळं काही सांगितलं.  ...

'या' चित्रात तुम्हाला काय दिसतंय, त्यावरून समजेल तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन  - Marathi News | What You See First Reveals Your Approach To Living Life, Illusion Personality Test | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' चित्रात तुम्हाला काय दिसतंय, त्यावरून समजेल तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन 

Illusion Personality Test : वरील चित्रात तुम्हाला नेमकं काय दिसतंय यावरूनतुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आज तुम्हाला समजता येणार आहे. ...