लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

आधी लागली 6 कोटी रूपयांची लॉटरी, त्यातून खरेदी केलं शेत; शेतातही सापडलं मोठं धन - Marathi News | Man won lottery worth 6 crore bought land again Found buried treasure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आधी लागली 6 कोटी रूपयांची लॉटरी, त्यातून खरेदी केलं शेत; शेतातही सापडलं मोठं धन

आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. कारण त्याचं नशीब फारच जोरावर होतं. ...

मगरीच्या पोटातून निघाल्या अशा मौल्यवान वस्तू, बघून अवाक् झाले लोक... - Marathi News | Valuable items found in stomach of alligator by zoo veterinarians shares photos | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मगरीच्या पोटातून निघाल्या अशा मौल्यवान वस्तू, बघून अवाक् झाले लोक...

झू कडून तीन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात दोन मगरी आहेत. एकात मगरीच्या पोटातून निघालेली नाणी दाखवण्यात आली आहेत. ...

मिशा असलेली राजकुमारी जिच्यावर फिदा होते लोक, 13 जणांनी तिच्यासाठी दिला होता जीव! - Marathi News | Persian princess of Gajar with mustache known as epitome of beauty | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मिशा असलेली राजकुमारी जिच्यावर फिदा होते लोक, 13 जणांनी तिच्यासाठी दिला होता जीव!

सामान्यपणे सगळ्या राजकुमारी फार सुंदर बघायला मिळतात. पण या राजकुमारीचं सौंदर्य फारच वेगळं होतं. ही राजकुमारी आपल्या मिशांमुळे लोकप्रिय झाली होती. ...

VIDEO : खोदकाम करताना सापडला मौल्यवान खजिना, बघून अवाक् झाले लोक! - Marathi News | VIDEO : Treasure found digging ground found precious rings made of metals gems | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : खोदकाम करताना सापडला मौल्यवान खजिना, बघून अवाक् झाले लोक!

Viral Video : या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जमिनीत खोदकाम केलं आहे. तिथे काही रत्नांच्या अंगठ्या सापडल्या आहेत. ...

मुलीच्या 23 वर्षीय मैत्रिणीसोबत वडिलांचं अफेअर, मुलीने शेअर केली तिची कहाणी... - Marathi News | Woman exposes fathers affair with best friend 23 year old on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलीच्या 23 वर्षीय मैत्रिणीसोबत वडिलांचं अफेअर, मुलीने शेअर केली तिची कहाणी...

तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर ही कहाणी शेअर केली. जोनीने सांगितलं की, माझ्या मैत्रिणीचं माझ्या वडिलांसोबत अफेअर होतं. ...

काय सांगता! मुले नव्हे, संपत्तीचे वारस कुत्री आणि मांजरे - Marathi News | Dogs and cats inherit wealth, not children | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! मुले नव्हे, संपत्तीचे वारस कुत्री आणि मांजरे

मुलं आपल्याकडे बघत नाहीत, अशी तक्रार घेऊन वृद्ध आई-बाबा कोर्टात जातात.  पण मुलांचं खरं प्रेम आणि काळजी मिळवून देण्यात न्यायालयांचे आदेशही कमी पडतात. ...

36 वर्षीय अ‍ॅडल्ट स्टारने केली आत्महत्या, आईला बसला धक्का; मित्रांनी मागितली मदत - Marathi News | 36 year old adult star Kagney Linn Karter died by suicide friends share note report | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :36 वर्षीय अ‍ॅडल्ट स्टारने केली आत्महत्या, आईला बसला धक्का; मित्रांनी मागितली मदत

रिपोर्ट्सनुसार काग्नीने आत्महत्या केल्याचं समजतं. तिच्या मृत्यूची बातमी तिच्या मैत्रिणींनी जाहीर केली. ...

पैसे वाचवण्यासाठी चक्क विमानाने कॉलेजला जातो विद्यार्थी, महिन्याला करतो मोठी बचत... - Marathi News | student-takes-flight-to-his-college-to-save-rent-in-canada | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैसे वाचवण्यासाठी चक्क विमानाने कॉलेजला जातो विद्यार्थी, महिन्याला करतो मोठी बचत...

विद्यार्थ्याची अनोखी शक्कल पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. ...