लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

धक्कादायक! पाण्याच्या भल्यामोठ्या टाकीत व्यक्तीने भरून नेलं पेट्रोल, व्हिडीओ बघून लोकांना पडले प्रश्न - Marathi News | Viral Video : Man filled a large water tank with petrol and people raised questions | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! पाण्याच्या भल्यामोठ्या टाकीत व्यक्तीने भरून नेलं पेट्रोल, व्हिडीओ बघून लोकांना पडले प्रश्न

Petrol Pump Viral Video : एक अवाक् करणारा आणि प्रश्नात पाडणारा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पेट्रोल पंपवरील असून लोकांना इथे चाललेल्या प्रकाराबाबत प्रश्न पडला आहे.  ...

टीव्हीच्या रिमोटमध्ये लाल, हिरव्या, पिवळ्या आणि निळ्या रंगाची बटणे कशासाठी असतात? आपल्यालाही नसेल माहीत - Marathi News | Why do remotes have red, green, yellow and blue buttons? You may not know either | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टीव्हीच्या रिमोटमध्ये लाल, हिरव्या, पिवळ्या आणि निळ्या रंगाची बटणे कशासाठी असतात? आपल्यालाही नसेल माहीत

Interesting Facts About TV Remote : आज आम्ही आपल्याला रिमोटबाबत एक खास बाब सांगणार आहोत, जी क्वचितच काही लोकांना माहीत असेल.  ...

एकमेव असा जीव जो कधीच पित नाही पाणी, प्यायला तर लगेच मरतो... मग तो पाण्याशिवाय जगतो तरी कसा? - Marathi News | This animal never drinks water if he drink he will die, know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकमेव असा जीव जो कधीच पित नाही पाणी, प्यायला तर लगेच मरतो... मग तो पाण्याशिवाय जगतो तरी कसा?

Interesting Facts : वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असाही जीव आहे, ज्याला पाण्याची गरज नसते. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे जर या जीवाने पाणी प्यायलं तर त्याचा जीव जातो. ...

डोळ्यातील अश्रू आणि शरीराच्या घामाची चव खारट का असते, शरीरात मीठ तयार होतं का? जाणून घ्या - Marathi News | Why are tears and sweat test salty, you should know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोळ्यातील अश्रू आणि शरीराच्या घामाची चव खारट का असते, शरीरात मीठ तयार होतं का? जाणून घ्या

Salty Sweat and Tears : आपल्याला सुद्धा अनेकदा प्रश्न पडला असेल की, घाम आणि आपल्या अश्रूंची चव ही खारट कशी होते? जाणून घेऊ याबाबत...  ...

हायवेवर असलेल्या Truck Lay-By बोर्डावरील संकेताचा नेमका अर्थ काय? प्रत्येक ड्रायव्हरला असावा माहीत - Marathi News | What is the meaning of truck lay by board on highway, you should know the meaning | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हायवेवर असलेल्या Truck Lay-By बोर्डावरील संकेताचा नेमका अर्थ काय? प्रत्येक ड्रायव्हरला असावा माहीत

Truck Lay-By Sign Meaning : सोशल मिडियावर एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात ते या बोर्डचा अर्थ लोकांना विचारताना दिसत आहेत. ...

काकडीचं टोक घासल्यावर निघणारा पांढरा फेस नेमका काय, त्याने काही नुकसान होतं का? खाण्याआधी जाणून घ्या... - Marathi News | Which white compound comes out while rubbing cucumber end | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काकडीचं टोक घासल्यावर निघणारा पांढरा फेस नेमका काय, त्याने काही नुकसान होतं का? खाण्याआधी जाणून घ्या...

Cucumber Amazing Facts : आपण कधी पाहिलं असेल की, काही लोक काकडी पूर्णपणे कापण्यापूर्वी तिचे टोक साधारण १-२ मिनिटे चोळले जाते. असं केल्यानं काय होतं जाणून घ्या... ...

घड्याळाने झाली पतीच्या अनैतिक संबंधाची पोलखोल, विद्यार्थीनीसोबत सुरू होतं लफडं; पत्नी रडून रडून बेहाल - Marathi News | Malaysian influencer Nurin Lofa discovers husband cheating with student through smartwatch messages | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घड्याळाने झाली पतीच्या अनैतिक संबंधाची पोलखोल, विद्यार्थीनीसोबत सुरू होतं लफडं; पत्नी रडून रडून बेहाल

Viral News : नूरिनची नजर स्मार्टवॉचवर पडली आणि तिने मेसेज पाहिला तर तिच्या पायाखालची जमिनच सरकली. ...

पहिल्या लग्नातून ३ मुलं...आता महिलेने एकाच मांडवात दोन पुरूषांसोबत बांधली लग्नगाठ, मिळाला मोठा हुंडा - Marathi News | 37 year old Thai woman marries two Austrian men at same wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पहिल्या लग्नातून ३ मुलं...आता महिलेने एकाच मांडवात दोन पुरूषांसोबत बांधली लग्नगाठ, मिळाला मोठा हुंडा

Thailand Wedding: थायलँडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील ३७ वर्षीय महिला चर्चेत आली. कारण तिने एकाच लग्न मंडपात दोन ऑस्टियन पुरूषांसोबत लग्न केलं. ...