लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

बर्फात खेळत असलेल्या मुलाच्या फोटोत आहे एक चूक, जीनिअस असाल तर १७ सेकंदात शोधा - Marathi News | Optical Illusion : Can you find 1 mistake in this ice fun photo in 17 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बर्फात खेळत असलेल्या मुलाच्या फोटोत आहे एक चूक, जीनिअस असाल तर १७ सेकंदात शोधा

Optical illusion : हे फोटो आपल्या रिकाम्या वेळेत मेंदूला सक्रिय ठेवतात आणि फक्त मोबाईल स्क्रोल करण्यापेक्षा विचार करायला भाग पाडतात. ...

Video: स्टेजवर नवरदेवाने केलं असं काही, सगळ्यांसोबतच नवरीही रोखू शकली नाही हसू - Marathi News | Video : Groom got confused during the jaimala ceremony people made funny comments | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: स्टेजवर नवरदेवाने केलं असं काही, सगळ्यांसोबतच नवरीही रोखू शकली नाही हसू

Viral Video : नवरदेवासमोर उभी असलेली नवरी सुद्धा विचारात पडली की, हे नेमकं काय होत आहे. हा व्हिडीओ बघून आपण सुद्धा लोटपोट होऊ हसाल. ...

लक्झरी कार, मोठा फ्लॅट अन् चांगला व्यवसाय; इतके असूनही जत्रेत विकतात १० रूपयांचे पान, कारण.. - Marathi News | Raju Choursia Story: Luxury car, big flat and good business; Despite all this, they sell leaves for 10 rupees at the fair | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लक्झरी कार, मोठा फ्लॅट अन् चांगला व्यवसाय; इतके असूनही जत्रेत विकतात १० रूपयांचे पान, कारण..

राजू उत्तर प्रदेशातील महोबा येथे राहतात. परंतु मध्य प्रदेशातील छत्तरपूर इथल्या जत्रेत ते पान टपरी लावण्यासाठी येतात.  ...

इस्त्राइलमधील पुरूष घालतात त्या टोपीला काय म्हणतात, काय असतं या खास टोपीचं महत्वं? - Marathi News | Why do Israel jews men wear kippah skullcaps what they are called | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इस्त्राइलमधील पुरूष घालतात त्या टोपीला काय म्हणतात, काय असतं या खास टोपीचं महत्वं?

Interesting Facts : इस्त्राइलमधील पुरूष आपल्या कपड्यांसोबत एक वेगळीच टोपी घालतात. ही टोपी वेगळी आणि आकर्षक असते. पण येथील लोक ही टोपी का घालतात आणि तिला काय म्हणतात हे आपण जाणून घेणार आहोत.  ...

वन-डेमध्ये वेगवेगळे, पण टेस्टमध्ये पांढऱ्याच रंगाचे कपडे का घालतात सगळे खेळाडू? पाहा नेमकं कारण - Marathi News | Why are cricket test matches always played in white jerseys? Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वन-डेमध्ये वेगवेगळे, पण टेस्टमध्ये पांढऱ्याच रंगाचे कपडे का घालतात सगळे खेळाडू? पाहा नेमकं कारण

Cricket Interesting Facts : प्रत्येक देशाची जर्सी वेगवेगळ्या रंगाची असते, पण टेस्ट सामने मात्र सर्व खेळाडू पांढऱ्या जर्सीत खेळतात. असे का?  ...

Jara Hatke: लोकसभेत 'हिरवं' आणि राज्यसभेत 'लाल' कारपेट का असतं? 'हे' आहे खास कारण! - Marathi News | Jara Hatke: Why is there a 'green' carpet in the Lok Sabha and a 'red' carpet in the Rajya Sabha? 'This' is the special reason! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Jara Hatke: लोकसभेत 'हिरवं' आणि राज्यसभेत 'लाल' कारपेट का असतं? 'हे' आहे खास कारण!

Jara Hatke: भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पाऊल ठेवताच लक्ष वेधून घेते ते तिथले रंगकाम आणि कारपेट, पण तिथला हा मुख्य भेद लक्षात आला होता का? ...

प्लॅटफॉर्म रिकामे असूनही स्टेशनच्या आधीच का थांबवली जाते रेल्वे? जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Why do trains stop on the outer even when the platform is empty | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लॅटफॉर्म रिकामे असूनही स्टेशनच्या आधीच का थांबवली जाते रेल्वे? जाणून घ्या यामागचं कारण...

Interesting Facts : आज आम्ही तुम्हाला रेल्वेशी संबंधित अशी एक माहिती सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही आधी कधी विचारही केली नसेल. ...

चॅलेंज! डान्स करत असलेल्या तरूणीच्या फोटोत शोधा ३ फरक, शोधाल तर ठराल जीनिअस - Marathi News | Spot The Difference : Find All 3 Differences in the Dancing Lady In 40 Second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! डान्स करत असलेल्या तरूणीच्या फोटोत शोधा ३ फरक, शोधाल तर ठराल जीनिअस

Spot The Difference : या फोटोत आपल्याला एक तरूणी लाल ड्रेस घालून डान्स करताना दिसत आहे. तिने एक फूल डोक्यात लावलं आहे आणि एक दातांमध्ये धरलं आहे. याच फोटोत आपल्याला ४० सेकंदात ३ फरक शोधायचे आहेत.  ...