Facts of Elephant Pregnancy : आज आम्ही हत्तीच्या गर्भधारणेबाबत रहस्यमय बाब सांगणार आहोत. वैज्ञानिकांनी हत्तीणीच्या लांब कालावधीच्या प्रेग्नन्सीचं रहस्य काही वर्षांपूर्वी उलगडलं होतं. ...
Holi Weird Tradition : आज आम्ही आपल्याला होळीला पार पाडल्या जाणाऱ्या एका वेगळ्याच प्रथेबाबत सांगणार आहोत. ही प्रथा नक्कीच आपल्याला थक्क करणारी असेल. ...
Other world kingdom : इथे महिलांना सर्वोच्च स्थान दिलं गेलं आणि इथे राणी पॅट्रिसिया - १ च्या नावाने शासन चालतं. तसेच या ठिकाणी पुरूषांसाठी वेगळे नियम आहेत. ...
Viral News : साधारण १०५ वर्ष जुन्या या ट्रॅक्टरची किंमत अचानक आकाशाला भिडली आणि हा ट्रॅक्टर १.२५ कोटी रूपयांना विकला गेला. आता ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ...
Jara Hatke News: सध्या चीनमधील एक कंपनी आणि तिथल्या बॉसची एकच चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे हा बॉस बोनस देण्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याच्या कर्मचाऱ्यांनाही त्याच्याकडून मिळणाऱ्या बोनसबाबत उत्सुकता असते. ...
Indian Railway Stations: आपल्याला कधी काही प्रश्न पडलाय का की, या बोर्डवर समुद्र सपाटीची उंची का लिहिलेली असते? जर प्रश्न पडला असेल आणि याचं उत्तर माहीत नसेल तर आता जाणून घेऊया. ...