लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
एलटीटीईप्रमाणे काश्मीरमध्येही दहशतवाद्यांचा पाडाव होईल; राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे प्रतिपादन - Marathi News | Terrorists will be captured in Kashmir like LTTE; Governor Satyapal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलटीटीईप्रमाणे काश्मीरमध्येही दहशतवाद्यांचा पाडाव होईल; राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे प्रतिपादन

जवळजवळ बारा देशांचा पाठिंबा असूनही श्रीलंकेत एलटीटीईला आपले उद्दिष्ट साध्य करता आले नाही, तर मग काश्मीरमध्ये कमी संख्येने असलेल्या दहशतवाद्यांना ते कसे शक्य होईल, असे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. ...

जम्मू-कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात - Marathi News | at least 250 terrorists infiltrate into Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात

जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. ...

Jammu Kashmir : रामबन येथे बस दरीत कोसळून 20 जण मृत्युमुखी, 13 जखमी  - Marathi News | Jammu Kashmir: 20 people died and 13 injured in a bus Accident in Ramban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : रामबन येथे बस दरीत कोसळून 20 जण मृत्युमुखी, 13 जखमी 

जम्मू-काश्मीरमधील रामबन येथे शनिवारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 13 जण जखमी झाले आहेत. ...

काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन कार्यकर्त्यांची भरदिवसा हत्या - Marathi News |  Two days after the assassination of two National Conference workers in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन कार्यकर्त्यांची भरदिवसा हत्या

विभागाध्यक्ष जखमी; मतदानाच्या ३ दिवस आधी अतिरेकी कारवाया ...

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन नागरिक मृत्युमुखी   - Marathi News | Two people have died in a terrorist attack in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन नागरिक मृत्युमुखी  

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...

 बुरखाधारी दहशतवाद्यांनी वाढवली सुरक्षा दलांची चिंता  - Marathi News | Security forces raised concerns with burqa terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : बुरखाधारी दहशतवाद्यांनी वाढवली सुरक्षा दलांची चिंता 

गेल्या काही काळापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लष्कराच्या जवानांना चकमा देण्यासाठी दहशतवादीही विविध युक्त्या योजू लागले आहेत. ...

पाकिस्तानमध्ये हाफीज सईद आणि इम्रान खानचे मंत्री एकाच मंचावर - Marathi News | Pakistan's Hafiz Saeed and Imran Khan's ministers on the same platform | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये हाफीज सईद आणि इम्रान खानचे मंत्री एकाच मंचावर

पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुख्यात दहशतवादी हाफीज सईद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.   ...

जम्मू-काश्मीर: 'तो' फरार पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत सामील - Marathi News | Jammu kashmir Policeman who fled with weapons joins Hizbul Mujahideen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर: 'तो' फरार पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत सामील

आदिल बशीरचा हिज्बुल मुजाहिद्दीन कमांडरसोबतचा फोटो वायरल ...