लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
भारताच्या हद्दीत घुसलेल्या 'त्या' हेलिकॉप्टरमध्ये होते POKचे पंतप्रधान  - Marathi News | Prime Minister of POK was in the 'helicopter' that had entered India's border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हद्दीत घुसलेल्या 'त्या' हेलिकॉप्टरमध्ये होते POKचे पंतप्रधान 

पाकिस्तानच्या एका हेलिकॉप्टरने पुंछ विभागात नियंत्रण रेषा पार करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याने रविवारी खळबळ उडाली होती. दरम्यान, या हेलिकॉप्टरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Jammu Kashmir : पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला - Marathi News | Jammu Kashmir : Terrorists attack police station in Shopian, one policeman injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

Jammu Kashmir : शोपियान जिल्ह्यात पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. ...

तब्बल 250 दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत - Marathi News | pakistan renovated terror camps devastated during surgical strike of indian army in september-2016 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 250 दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत

सर्जिकल स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केलेल्या लॉन्चिंग पॅड्सची पुन्हा उभारणी ...

जम्मू-काश्मीरमधील तीन ठिकाणी एन्काऊंटर सुरू; एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | encounter started between security forces and terrorists in three places of jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील तीन ठिकाणी एन्काऊंटर सुरू; एका दहशतवाद्याचा खात्मा

बडगाम, अनंतनाग, श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ...

'Surgical Strike' मधील शिलेदार शहीद, तीन दहशतवाद्यांना संपवून वीर जवान धारातिर्थी - Marathi News | surgical strike soldier martyr in kashmir; killed 3 militents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Surgical Strike' मधील शिलेदार शहीद, तीन दहशतवाद्यांना संपवून वीर जवान धारातिर्थी

लान्स नायक संदीप सिंह यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. सिंह हे 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकच्या टीमचा हिस्सा होते.  ...

Jammu and Kashmir : सोपोरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू,इंटरनेट सेवा बंद - Marathi News | jammu kashmir encounter between the army and the terrorists in sopore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : सोपोरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू,इंटरनेट सेवा बंद

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सोमवारी संध्याकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट सुरू! 24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | jammu kashmir 3 more terrorists killed after an infiltration bid was foiled by security forces in kupwara tangdhar sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट सुरू! 24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. ...

वीर जवानाची पत्नी लेफ्टनंट पदी रुजू, दोन वर्षाच्या लेकीकडून मिळाली प्रेरणा  - Marathi News | Martyred soldier's wife Neeru Sambyal joins Indian Army as Lieutenant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीर जवानाची पत्नी लेफ्टनंट पदी रुजू, दोन वर्षाच्या लेकीकडून मिळाली प्रेरणा 

भारतीय सैन्यातील जवान रवींद्र संब्याल हे 2015 मध्ये एका चकमकीत शहीद झाले होते. ...