लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात; पुरावे समोर - Marathi News | intercepted chats show pakistan behind spo killings claims agencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात; पुरावे समोर

पाकिस्तानमधून दहशतवाद्यांकडून मिळालेले मेसेज सुरक्षा दलांकडून इंटरसेप्ट ...

पोलिसांचे मारेकरी शोधण्यासाठी मोहीम, संतप्त गावकऱ्यांची जवानांवर दगडफेक - Marathi News |  The campaign to find the killers of the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांचे मारेकरी शोधण्यासाठी मोहीम, संतप्त गावकऱ्यांची जवानांवर दगडफेक

शोपियां जिल्ह्यात तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी पुलवामा व शोपियां जिल्ह्यात जोरदार शोधमोहीम हाती घेतली असून, घराघरात शिरून तपासणी सुरू आहे ...

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्युमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ - Marathi News | terrorist attack in jammu kashmir increased by 24 percent says us data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्युमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ

दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी ...

Jammu Kashmir : बांदिपोरा येथील चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Jammu Kashmir: Three more terrorists killed in an encounter between security forces and terrorists in Bandipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : बांदिपोरा येथील चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा 

जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा येथे कालपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराने अजून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ...

जम्मू-काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले - Marathi News | Police officials in Jammu and Kashmir resign news is false | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले

दहशतवाद्यांकडून आलेल्या धमक्यांनंतर काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र गृहमंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. ...

पोलिसांच्या हत्येमागे रियाज नायकूचा हात?  - Marathi News | Riyaz Naiku's hand behind the killing of police? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या हत्येमागे रियाज नायकूचा हात? 

काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

Jammu and Kashmir : अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या - Marathi News | Jammu and Kashmir : 3 Special Police Officers (SPOs) and 1 police personnel have gone missing in South Kashmir's Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये बेपत्ता झालेल्या चार पोलिसांपैकी तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. ...

Jammu Kashmir : बांदीपोरामध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Bandipora encounter: Two terrorists have been killed in the encounter. Operations are underway. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : बांदीपोरामध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. ...