लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Video : जम्मू-काश्मीरमध्ये महिलांची जवान आणि मीडिया प्रतिनिधींवर दगडफेक - Marathi News | stone pelting seen in budgam after security forces eliminated two terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : जम्मू-काश्मीरमध्ये महिलांची जवान आणि मीडिया प्रतिनिधींवर दगडफेक

जम्मू-काश्मीरमध्ये संतप्त स्थानिकांनी सुरक्षादल आणि माध्यम प्रतिनिधींवर दगडफेक केली आहे. दगडफेक करणाऱ्यांमध्ये महिलांचा आणि तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.  ...

Jammu Kashmir : बडगाममध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | encounter between terrorists and security forces in budgam of jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : बडगाममध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (1 नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ...

भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याची  LOC जवळील प्रशासकीय इमारत उडवली  - Marathi News | Pakistan army administrative HQ targeted along LoC near Poonch by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याची  LOC जवळील प्रशासकीय इमारत उडवली 

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर वारंवार आगळीक करणाऱ्या पाकिस्ताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा धडा शिकवला आहे. ...

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे चार स्नायपर्स सक्रिय, गुप्तचर यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | intelligence agencies cautioned 4 pakistani sniper active in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पाकिस्तानचे चार स्नायपर्स सक्रिय, गुप्तचर यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानचे चार स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

Jammu and Kashmir : नौगाममध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला, CISF अधिकारी शहीद - Marathi News | cisf asi lost his life in terrorists grenade attack in wagoora nowgam in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : नौगाममध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला, CISF अधिकारी शहीद

दहशतवाद्यांनी केलेल्या या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे. ...

Jammu-Kashmir : सोपोरमध्ये चकमकीत जवानाला वीरमरण, तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : jammu kashmir sopore encounter terrorist baramulla indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : सोपोरमध्ये चकमकीत जवानाला वीरमरण, तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात शुक्रवारी सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लातील सोपोर परिसरात चकमक सुरू आहे. ...

ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Operation All-Out: 6 terrorists killed in an encounter between Baramulla and Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा

लष्कराकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. ...

Jammu and Kashmir : नौगाममध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, इंटरनेट सेवा बंद - Marathi News | jammu kashmir an exchange of fire has started between terrorists and security forces at soothu nowgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : नौगाममध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्मीरमधील नौगाममध्ये बुधवारी (24 ऑक्टोबर) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ...