लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
लष्कराने कंठस्नान घातलेल्या 'त्या' दहशतवाद्यांची ओळख पटली    - Marathi News | 3 Terrorists Killed In Awantipora Encounter Identified By Jammu And Kashmir Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराने कंठस्नान घातलेल्या 'त्या' दहशतवाद्यांची ओळख पटली   

हामिद लल्हारी हा अंसर-गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होत्या.  ...

अवंतीपोरा येथील चकमकीत लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | 3 terrorists killed in encounter between security forces & terrorists in Awantipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवंतीपोरा येथील चकमकीत लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान 

काश्मीर खोऱ्यात लष्कराने आज दहशतवाद्यांविरोधात आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. ...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू  - Marathi News | Two dead & several injured as police lathicharged protesters in Muzaffarabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू आहे. ...

जम्मू-काश्मीर, लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून ‘दिवाळी गिफ्ट’! - Marathi News | 7th Pay Commission: Modi govt makes big announcement for J&K, Ladakh; 4.5 lakh employees to benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर, लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून ‘दिवाळी गिफ्ट’!

या निर्णयामुळे 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. ...

शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू - Marathi News | Shiv Sena starts ‘Saheb Khana’ for just Rs 10 in Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू

गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे. ...

'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार' - Marathi News | We will completely destroy terror camps in Pakistan: J&K Governor | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'

...

काश्मीरची शांतता व विकासाच्या आड येणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू - Marathi News | We will imprison all those who obstruct the peace and development of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरची शांतता व विकासाच्या आड येणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू

राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरपुढे शांतता व विकास असे दोनच मार्ग आहेत. ...

POK मध्ये केलेल्या धडक कारवाईबाबत लष्करप्रमुखांनी दिली मोठी माहिती   - Marathi News | 6-10 Pakistani soldiers killed as Army destroys 3 terror camps in PoK - Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :POK मध्ये केलेल्या धडक कारवाईबाबत लष्करप्रमुखांनी दिली मोठी माहिती  

सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने आज चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दहशतवाद्यांसह पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. ...