लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
राजौरी सेक्टरमध्ये BSF चे दोन जवान बेपत्ता, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | two bsf constables missing from rajouri police conducted search operation in the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजौरी सेक्टरमध्ये BSF चे दोन जवान बेपत्ता, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

two bsf constables missing : बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दोन जवान बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. या दोन्ही जवानांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. ...

UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान - Marathi News | pakistan prime minister imran khan tweet on jammu kashmir unsc resolutions Kashmir Solidarity Day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान

पाकिस्तानात करण्यात आलं 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजन ...

नौसेना जवानांची 'मेगा मॅरेथॉन'; ४४३१ किलोमीटर, ११ राज्ये, ९१ शहरे अन् १००० गावांचं सीमोल्लंघन - Marathi News | 'Mega Marathon' of Navy personnel to spread the message of healthy living; Kanyakumari to Kashmir race | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नौसेना जवानांची 'मेगा मॅरेथॉन'; ४४३१ किलोमीटर, ११ राज्ये, ९१ शहरे अन् १००० गावांचं सीमोल्लंघन

तब्बल ४४३१ किलोमीटर प्रवास, ११ राज्ये, ९१ शहरे अन् १००० गावांचं सीमोल्लंघन... ...

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; चकमकीत एका जवानाला हौतात्म्य - Marathi News | army soldier killed in Pakistan ceasefire violation on LoC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; चकमकीत एका जवानाला हौतात्म्य

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्याजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये एका जवानाला हौतात्म्य आले आहे. ...

Budget 2021: सरकारनं लडाखसाठी उघडला पेटारा, जम्मू-काश्मीरसाठीही केली खास घोषणा - Marathi News | Budget 2021: Government opens Petara for Ladakh, also makes special announcement for Jammu and Kashmir | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: सरकारनं लडाखसाठी उघडला पेटारा, जम्मू-काश्मीरसाठीही केली खास घोषणा

सोलर एनर्जी कॉरपोरेशनसाठी 1000 कोटी रुपये आणि नुतनीकरण ऊर्जा विकास एजन्सीसाठी 1500 कोटी रुपये दिले जातील, अेही त्या म्हणाल्या. ...

"हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन"; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा - Marathi News | "This government is an election-winning machine"; Mehbooba Mufti took aim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन"; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा

पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्य ...

जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेची संबंधित तिघांना केली अटक  - Marathi News | Jammu and Kashmir police arrested three persons associates to a terrorist organization | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेची संबंधित तिघांना केली अटक 

Terrorist : अटक केलेले तिघेजण इतर दहशतवादी संघटना म्हणजेच तहरीक उल मुजाहिद्दीनसाठीही कार्यरत होते. ...

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने केली अटक - Marathi News | Security forces arrest two militants in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने केली अटक

Terrorist News : काश्मीरमधील लेलहार गावामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ...