लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये एनकाउंटर; 2 दहशतवादी ठार, AK-47 रायफल जप्त - Marathi News | Jammu-Kashmir Encounter: Encounter in Avantipora, 2 terrorists killed, AK-47 rifle seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये एनकाउंटर; 2 दहशतवादी ठार, AK-47 रायफल जप्त

Jammu-Kashmir Encounter: रविवारीदेखील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत चकमक झाली, ज्यात जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. ...

‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार - Marathi News | Al-Qaeda turns to Kashmir; UN report, raises India's concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे. ...

Mehbooba Mufti : "गुपकर आघाडीच्या एकजुटीची केंद्र सरकारला भीती," मेहबुबा मुफ्तींचा निशाणा - Marathi News | bjp central government is afraid of the unity of pagd alliance mehbooba mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुपकर आघाडीच्या एकजुटीची केंद्र सरकारला भीती," मेहबुबा मुफ्तींचा निशाणा

Mehbooba Mufti : गुपकर आघाडीच्या राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे आणि सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याची आवश्यकता असल्याचं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं. ...

'मी लग्नसोहळ्यात गात नाही', असं अभिनेत्रीने म्हटताच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या - Marathi News | "I don't sing at weddings," said the actress, terrorist firing on her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी लग्नसोहळ्यात गात नाही', असं अभिनेत्रीने म्हटताच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या

Terrorist Firing on Actress : कुटुंबातील सदस्यांना प्रार्थना आणि नमस्कार केल्यानंतर त्यांनी अमरीनला भेटण्यासाठी बाहेर बोलावले. ...

दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन मलिक प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले - Marathi News | Will not tolerate support for terrorism; India slams OIC over Yasin Malik case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही. ...

कोण होती काश्मीरी अभिनेत्री-गायिका अमरीना भट? दहशतवाद्यांनी केली तिची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Who she social media artist Amreena Bhat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होती काश्मीरी अभिनेत्री-गायिका अमरीना भट? दहशतवाद्यांनी केली तिची गोळ्या झाडून हत्या

Amreena Bhat : काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, २५ मेच्या रात्री साधारण ७.५५ वाजता दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीना भटच्या घरात घुसले आणि बेछुट गोळीबार केला. ...

अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Actress Amarin's killers killed, 4 terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा ...

Yasin Malik : यासिन मलिकच्या शिक्षेवर इस्लामिक देशांची प्रतिक्रिया; भारत म्हणाला, “…प्रयत्नही करू नका” - Marathi News | yasin malik terror funding case india condemns oic iphrc remarks on court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यासिन मलिकच्या शिक्षेवर इस्लामिक देशांची प्रतिक्रिया; भारत म्हणाला, “…प्रयत्नही करू नका”

Yasin Malik : यासिन मलिकच्या संदर्भात एनआयए न्यायालयाच्या निर्णयावर ओआयसी-आयपीएचआरसीच्या वक्तव्यांवर भारतानं दिलं कठोर प्रतिक्रिया. ...