लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Pakistan PM on Kashmir: ज्याच्यामुळे भिकेला लागला, तो काश्मीर काही सोडवेना; शाहबाज शरीफांनी पाकिस्तानींना केले संबोधित - Marathi News | Pakistan PM on Kashmir: India Has to stop Article 370 descision; Shahbaz Sharif addressed the Pakistanis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्याच्यामुळे भिकेला लागला, तो काश्मीर काही सोडवेना; शाहबाज शरीफांनी पाकिस्तानींना केले संबोधित

इम्रान खान यांनीदेखील पंतप्रधान पदावर येण्यासाठी भारताचाच आधार घेतला होता. परंतू आता पद गेल्यावर भारताविरोधात चकार शब्दही काढत नाहीएत. ...

संपादकीय - यासीनच्या जन्मठेप शिक्षेच्या निमित्ताने... - Marathi News | Editorial - On the occasion of Yasin's sentencing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - यासीनच्या जन्मठेप शिक्षेच्या निमित्ताने...

ऑक्टोबर १९९९ मध्ये यासीनला सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये अटक झाली. ...

तिहारमधील जेल नंबर ७ यासीन मलिकचे नवे ठिकाण असेल, अशी आहे सुरक्षा - Marathi News | Yasin malik will stay in tihar barrack number 7 will not work due to security reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहारमधील जेल नंबर ७ यासीन मलिकचे नवे ठिकाण असेल, अशी आहे सुरक्षा

Yasin Malik : तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिकला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल किंवा फर्लोचा हक्क मिळणार नाही. ...

काश्मीरमध्ये चीनचे षडयंत्र; 'आधारकार्ड'सह चीनी नागरिकाला अटक, महाराष्ट्राशी कनेक्शन! - Marathi News | chinese national arrested from ganderbal in jammu and kashmir indian aadhar card also recovered from him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये चीनचे षडयंत्र; 'आधारकार्ड'सह चीनी नागरिकाला अटक, महाराष्ट्राशी कनेक्शन!

जम्मू-काश्मीरच्या गांदरबल येथून पोलिसांनी एका चीनी नागरिकाला अटक केली आहे. ...

'फोन केला....I love you म्हणाला! पाकिस्तानातील श्रीमंत तरूणीसोबत यासीनने मलिकने कसं केलं लग्न? - Marathi News | How did Yasin Malik married Pakistani woman Mushaal Mullick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फोन केला....I love you म्हणाला! पाकिस्तानातील श्रीमंत तरूणीसोबत यासीनने मलिकने कसं केलं लग्न?

Yasin Malik Love Story : मुशाल तिथे तिच्या आईसोबत आली होती. तिने त्या क्षणाची आठवण सांगितलं की, मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की, मला तुझं स्पीच आवडलं. ...

यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, निकालानंतर निदर्शकांकडून दगडफेक - Marathi News | Yasin Malik sentenced to life imprisonment, stoned by protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, निकालानंतर निदर्शकांकडून दगडफेक

फुटीरवादी नेते यासिन मलिक यांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा दुर्दैवी आहे. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना झटका बसला आहे, असे गुपकर आघाडीने म्हटले आहे ...

काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांचे थैमान, अभिनेत्रीची केली हत्या, पुतण्यावरही झाडली गोळी  - Marathi News | In Kashmir terrorists killed the actress and shot her nephew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांचे थैमान, अभिनेत्रीची केली हत्या, पुतण्यावरही गोळीबार 

Terror attack in Kashmir: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आता महिला आणि मुलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात एक लहान मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहेत. तर दहशतवाद्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची हत्या केली ...

Yasin Malik: यासिन मलिकला जन्मठेप होताच पाकिस्तानचा तिळपापड, पंतप्रधानांनी भारताविरोधात उधळली मुक्ताफळे  - Marathi News | After Yasin Malik was sentenced to life imprisonment, Pakistan's Prime Minister Criticize India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यासिन मलिकला जन्मठेप होताच पाकिस्तानचा तिळपापड, पंतप्रधानांनी भारताविरोधात उधळली मुक्ताफळे 

Yasin Malik News: काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलिकला कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. ...