थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की?
Jalgaon, Latest Marathi News
Crime News : पीडित तरुणीने पोलीस अधीक्षकांकडे आपबिती कथन केल्यानंतर याप्रकरणी तत्काळ सूत्रे हलली व गुन्हा दाखल होऊन चौघांना अटकही झाली. ...
जिल्ह्यात पक्ष्यांच्या दृष्टीने हतनूर इतकेच वाघूर धरणाचे देखील महत्त्व अधोरेखित होत आहे. स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्षी देखील त्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या कालावधीत वाघूर जलाशयावर हमखास हजेरी लावतात. ...
महावितरणतर्फे कोरोनाकाळात थकबाकी असलेल्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात आली. ...
शहादा, शिरपूर, सोलापूर, नांदेड, गुजरातमधूनही केळी मालाची आवक वाढल्याने व उन्हाळी रसाळ फळांची बाजारपेठेत मागणी वाढल्याने केळीच्या बाजारपेठेत घसरण निर्माण झाली आहे. ...
गावातील काही तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व वादग्रस्त स्टेटस ठेवले. हा प्रकार दुसऱ्या गटातील तरुणांच्या लक्षात आल्याने वादाला तोंड फुटले... ...
या दुकानाच्या वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. ...
फुले मार्केटमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता पांचाली साडी सेंटर या दुकानाला अचानक आग लागली. ...
राज्यातील एसटी कामगारांनी विलगीकरणाच्या मुदद्यावरुन दीर्घकाळ संप पुकारला होता ...