लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावचा वहनोत्सव मंगळवारपासून, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे थेट अयोध्येशी नाते! - Marathi News | Jalgaon's Vahanotsav from Tuesday direct relation of Shri Rama's Utsavmurthy to Ayodhya in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचा वहनोत्सव मंगळवारपासून, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे थेट अयोध्येशी नाते!

वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. ...

जीएमसीच्या रुग्णसेवेला ‘पदव्युत्तर’चा स्पर्श! - Marathi News | postgraduate' to GMC's patient care in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जीएमसीच्या रुग्णसेवेला ‘पदव्युत्तर’चा स्पर्श!

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निमित्ताने अनुभवी डॉक्टरांची नवी फौज रुग्णसेवेत रूजू. ...

धावत्या बसचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ८० प्रवासी सुखरूप - Marathi News | The wheel of the running bus came off; 80 passengers are safe due to the accident of the driver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धावत्या बसचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ८० प्रवासी सुखरूप

बसचालक डी. एम. सोळंके यांनी प्रसंगावधान राखत वेगात असणाऱ्या बसवर नियंत्रण मिळविले आणि बस रस्त्याच्या कडेला घेतली. ...

Jalgaon: भूपाळी, भक्तीसंगीतानं मंतरली दिवाळी पहाट, परिवर्तनच्या सांगीतिक मैफलीला रसिकांचा प्रतिसाद - Marathi News | Jalgaon: Diwali dawn chanted with Bhupali, devotional music, response from devotees to Parivartan's musical concert | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भूपाळी, भक्तीसंगीतानं मंतरली दिवाळी पहाट, परिवर्तनच्या सांगीतिक मैफलीला रसिकांचा प्रतिसाद

Jalgaon Diwali Pahat: नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे ‘उठी उठी गोपाळा, घनश्याम सुंदरा, ओम नमोजी आद्या’ या भूपाळीचे स्वर भाऊंच्या उद्यानात सर्वदूर पसरले आणि वातावरण चैतन्यमय झाले. ...

Jalgaon: मद्यपी मुलाकडून कट्टा हिसकावत असताना आईलाच लागली गोळी - Marathi News | Jalgaon: Mother Injured while snatching katta from drunken son | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: मद्यपी मुलाकडून कट्टा हिसकावत असताना आईलाच लागली गोळी

Jalgaon Crime News: मद्याच्या नशेत हाती गावठी कट्टा घेऊन घरी आलेल्या मुलाच्या हातून कट्टा हिसकावताना कलाबाई प्रकाश सोनवणे (६०, रा. शिवाजीनगर) यांच्याच हाताला गोळी लागली. ही घटना शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री शिवाजीनगरात घडली. ...

संगमनेरच्या फरार कैद्यांना जामनेर येथे अटक, शेळगावातील शेतात होते लपलेले - Marathi News | Fugitive prisoners of Sangamner arrested at Jamner, were hiding in a farm in Shelgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संगमनेरच्या फरार कैद्यांना जामनेर येथे अटक, शेळगावातील शेतात होते लपलेले

लपण्यासाठी त्यांनी शेळगाव येथील शेताचीच का निवड केली असावी, याचे गूढ कायम आहे. ...

नवनिर्वाचित सरपंचांसह पदाधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to put a truck on the office bearers including the newly elected Sarpanchs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवनिर्वाचित सरपंचांसह पदाधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न

पहूर येथे रात्रीचा थरार, चालकाला अटक ...

कैद्याला भेटायला आई आली, महिला पोलिसांनी दोन हजाराची लाच मागितली - Marathi News | The mother came to meet the prisoner, the lady police demanded a bribe of two thousand in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कैद्याला भेटायला आई आली, महिला पोलिसांनी दोन हजाराची लाच मागितली

हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आली. ...