मनुदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अशोक गोपाळ सोनवणे (३२, रा. तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता मनुदेवी, ता.यावल येथे घडली. मनुदेवीच्या दर्शनापूर्वी अंघोळ करण्याचा मोह अशोकला घातक ठरला.प ...