माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजातील भाजपाच्या प्रचाराची बनावट आॅडीओ क्लीप तयार करुन प्रसारीत केल्याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभाग ...
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झालेली असली तरीही हे काम बांधकाम विभागाच्या हिश्शाच्या कामाच्या निविदेअभावी तसेच पुलावरील ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या स्थलांतराअभावी रखडले होते. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम मा ...
पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ...
यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे. ...
पाळधी येथून जळगाव शहरात येत असलेल्या रिक्षाला मागून येणाऱ्या चारचाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा पुलाखाली कोसळली. या अपघातात रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. ...
धमकी देणारे दररोज घरात काहीतरी फेकत असल्याने त्या प्रकाराला घाबरुन परेश नरेश रणदिवे (वय १८, रा.नवीन जोशी कॉलनी, जळगाव) या तरुणाने शेजारी काकाच्या घरात जाऊन गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. ...