लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हैस प्रथम - Marathi News | Nagpuri buffalo first in National Animal Exhibition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हैस प्रथम

जालना येथे झालेल्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीला संकरित व जातिवंत म्हैस म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर बेरारी जातीच्या शेळीला सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...

दानवे-खोतकरांमध्ये शस्त्रसंधी की, आमना-सामना - Marathi News | Armed with a gunfight with the demons, face-to-face | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे-खोतकरांमध्ये शस्त्रसंधी की, आमना-सामना

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ...

तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवा, मार्केट मी उपलब्ध करून देतो - Marathi News | You can increase the supply of milk, make the market available to me | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवा, मार्केट मी उपलब्ध करून देतो

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. ... ...

एक शेळी शेतकऱ्याचे मरण टाळते..! - Marathi News | A goat avoids the death of a farmer ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एक शेळी शेतकऱ्याचे मरण टाळते..!

प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अ‍ॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते. ...

शेतकऱ्यांना तारी गाय-म्हैस अन् शेळी - Marathi News | Feeding cattle and buffaloes and goats to farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांना तारी गाय-म्हैस अन् शेळी

मराठवाडा कमी पावसाचा प्रदेश. त्यात गेल्या वर्षापासून या विभागाला दुष्काळ सातत्याने घेरतो आहे. त्यातून येणारी नापिकी आणि वाढणारे कर्ज अशा गुंत्यात अडकलेल्या शेतक-यांना महा पशुधन प्रदर्शनाने समृद्धी आणि उत्कर्षासाठी धवल मार्ग दाखविला. ...

राजूर-फुलंब्री रोडवर रास्ता रोको - Marathi News | Stop the road on Rajur-Fulambri road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजूर-फुलंब्री रोडवर रास्ता रोको

जनशक्ती संघनेच्या वतीने शनिवारी राजूर ते फुलब्री मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

केदारखेडा येथे तीव्र पाणी टंचाई! - Marathi News | Deep water scarcity at Kedarkheda! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केदारखेडा येथे तीव्र पाणी टंचाई!

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. ...

सुलतान, युवराज; रेडे की सेलिबे्रटीज ? - Marathi News | Sultan, Yuvraj are Seliberties... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सुलतान, युवराज; रेडे की सेलिबे्रटीज ?

: सुलतान, युवराज, कोहिनूर, राम रहिम, कालिया, बेटिंग राजा, शीला, लंका, पद्मा, ललकार... ही माणसांची वाटतात. पण ही आहेत रेडे आणि म्हशींची नावे. विशेष म्हणजे नावासारखांचे ते दिसायलाही तसेच आहेत ...