सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
जालना, मराठी बातम्या FOLLOW Jalana, Latest Marathi News
साम, दाम, दंड आणि भेद ही रणनीती मातोश्रीवरून आखली गेली आणि दानवे यांना विधान परिषद सदस्य होण्याचे द्वार खुले झाले. ...
भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत दगाफटका करण्याची रणनीती आखली असती तरीही कुलकर्णींना २९० च्या पुढे जाता आले नसते. ...
पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त जनतेला हक्काचे घरकुल देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानांवर दोन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी लालबावटा युनियनतर्फे गुरूवारी येथील तहसील कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले. ...
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या अचानक तपासणीत अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर पूर्णा पाटीजवळ सकाळी ११ वाजता तहसीलदारानी पकडला. ...
जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या ८० लाख रूपये निधीतून येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. ...
विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची 207 मते फुटली. ...
देशात आज भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे, आपण पक्षवाढीसह युती धर्म पाळण्यावर भर देणार आहोत. ...
शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची कामे करावीत, यासह इतर विविध मागण्यांसाठी या भागातील महिला, नागरिकांनी बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला. ...