लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

जालन्यात ऑनर किलिंग; विवाहित प्रेमी युगुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून खून - Marathi News | Honor Killing in Jalna; Murder of a married couple by crushing them under a tractor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात ऑनर किलिंग; विवाहित प्रेमी युगुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून खून

मुद्दाम ट्रॅक्टर आमच्या अंगावर घातला जखमी अवस्थेत युवकाने आईला फोन करून सांगितले ...

पुलावरून दुचाकी कोसळली; अपघातात दोघे गंभीर जखमी - Marathi News | The bike fell off the bridge; Both traveler were seriously injured in the accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पुलावरून दुचाकी कोसळली; अपघातात दोघे गंभीर जखमी

जामखेड- बदनापूर रस्त्यावर पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. ...

कोलमडलेल्या एसटीला मालवाहतूक ठरतेय वरदान  - Marathi News | good transport is a boon to the collapsed ST | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोलमडलेल्या एसटीला मालवाहतूक ठरतेय वरदान 

येत्या काही दिवसांमध्ये छोट्या व्यावसायिकांसाठी पार्सलसह कुरियरची वाहतूक करण्यात येणार आहे ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची खिडकी फोडून चोरट्यांनी तिजोरी पळवली - Marathi News | Thieves broke into the district central bank window and looted the safe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिल्हा मध्यवर्ती बँकेची खिडकी फोडून चोरट्यांनी तिजोरी पळवली

वाटूर येथे चोरट्यांनी बुधवारी रात्री बँकेची खिडकी तोडून ही तिजोरी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  ...

उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर - Marathi News | Industry on track, idle hands at work in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

लघु उद्योगांमध्ये वेगवेगळा कच्चा माल मोठ्या उद्योगांना पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ...

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान  - Marathi News | The kharif season was wasted due to heavy rains; Crop damage on 86 thousand hectares | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

जालना तालुक्यातील एक लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा  ...

मजुरी करून परतणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | The two were crushed by an unidentified vehicle while returning from work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मजुरी करून परतणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले

हिसोडा गावातील चुली पेटल्या नाहीत ...

सदोष कोरोना कीट्सचे प्रकरण : जालन्यात रात्र जागून कोविड लॅब उभाणाऱ्या तज्ज्ञांना नोटीस - Marathi News | Faulty Corona Kits case: Notice to experts who set up Covid Lab in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सदोष कोरोना कीट्सचे प्रकरण : जालन्यात रात्र जागून कोविड लॅब उभाणाऱ्या तज्ज्ञांना नोटीस

coronavirus दोन्ही तज्ज्ञांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.  ...