लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

बस-रिक्षाने प्रवास करणारे खासदार 'पीएचडी' अर्थात पुंडलिकराव हरी दानवे काळाच्या पडद्याआड - Marathi News | MP 'PHD' i.e. Pundalikrao Hari Danve prefers to traveling by bus-rickshaw | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बस-रिक्षाने प्रवास करणारे खासदार 'पीएचडी' अर्थात पुंडलिकराव हरी दानवे काळाच्या पडद्याआड

Pundalikrao Hari Danve: १९८९ ची  लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी खासदारांना मिळत असलेला रेल्वे सवलतीचा पास जमा करून दिल्ली ते औरंगाबाद असा सर्वसाधारण दर्जाच्या डब्यातून प्रवास केला होता. ...

'शरद पवारांनी आदेश द्यावा, जालना लोकसभा लढवतो'; ९२ व्या वर्षी पुंडलिकराव दानवेंनी केली होती गर्जना - Marathi News | 'Sharad Pawar should give orders, I will fights Jalna Lok Sabha'; At the age of 92, Pundalikrao Danve had made a roar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'शरद पवारांनी आदेश द्यावा, जालना लोकसभा लढवतो'; ९२ व्या वर्षी पुंडलिकराव दानवेंनी केली होती गर्जना

Pundalikrao Danve: नव्वदीतही मुलगा चंद्रकांत दानवे यांच्यासाठी भोकरदन विधानसभा मतदारसंघात केला प्रचार. आज सकाळी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान झाले निधन. ...

जालन्याचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे निधन - Marathi News | Former Jalna MP Pundalikrao Danve passes away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे निधन

Former MP Pundalikrao Danve: पुंडलिकराव दानवे हे १९७७ व १९८९ असे दोन वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. ...

बेकायदेशिररित्या आंदोलन केल्याने ४९ एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल - Marathi News | Crimes registered against 49 ST employees for illegal agitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बेकायदेशिररित्या आंदोलन केल्याने ४९ एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

एसटी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशिररित्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जाफराबाद बसस्थानकाचे गेट बंद करून अधिकाऱ्यांना कोडूंन ठेवले होते ...

बुलढाणा अर्बन बँक दरोडा: दोन दरोडेखोर पकडण्यात यश, ३ कोटींचे दागिने,२४ लाख रुपये हस्तगत - Marathi News | Buldhana Urban Bank robbery: Two robbers nabbed, jewelery worth Rs 3 crore, Rs 24 lakh seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बुलढाणा अर्बन बँक दरोडा: दोन दरोडेखोर पकडण्यात यश, ३ कोटींचे दागिने,२४ लाख रुपये हस्तगत

दरोड्यातील आरोपींचा माग काढत पाच पथके विविध भागात रवाना झाले होते. ...

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार - Marathi News | Two-wheeler killed in Bhardhaw car crash | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

अधिक उपचारासाठी जालना येथे घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला ...

थरारक ! नॅशनल हायवेवरील बँकेत फिल्मीस्टाईल दरोडा, २५ लाख रोख, १ कोटींचे दागिने पळवले - Marathi News | Thrilling! Filmstyle robbery on Buldhana Urban Bank on Dhule-Solapur National Highway, Rs 25 lakh cash, Rs 1 crore jewelery looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :थरारक ! नॅशनल हायवेवरील बँकेत फिल्मीस्टाईल दरोडा, २५ लाख रोख, १ कोटींचे दागिने पळवले

Robbery on Buldhana Urban Bank: शहागड गावातील धुळे-औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना ...

बारचालकाला धमक्या देऊन 'हप्ता' मागितल्याप्रकरणी फौजदार निलंबित - Marathi News | Faujdar suspended for threatening bar owner and demanding money | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बारचालकाला धमक्या देऊन 'हप्ता' मागितल्याप्रकरणी फौजदार निलंबित

या प्रकरणाची पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशी केली ...