अत्याचार प्रकरणात शिक्षा होण्यापूर्वी प्रत्येक दिवस दिवाळीसारखे जगणारे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम व पंजाबचे माजी मंत्री सुच्चासिंग लंगाह यांची यावर्षीची दिवाळी कारागृहात गेली. ...
राज्यातील कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी विशेषत: महिला कैदी व आरोपींचे अधिकार अबाधित राहावेत, यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाला महिलांकडून सूचना मिळाव्यात यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 44 वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख 78 हजार रुपये उकळणा-या 84 वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामटयाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...
पोलिसांच्या एका चुकीमुळे गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असणा-या आरोपीला तब्बल 15 वर्ष तुरूंगात घालवायला लागली. ज्योती प्रकाश साहूला उच्च न्यायालयाकडून दिलासा ...
तुम्ही केलेल्या एखाद्या कमेंटमुळे जर कोणाच्या भावना दुखावणार असतील, किंवा दंगल आणि अफवा पसरण्याची शक्यता वाटल्यास ते कमेंट अथवा कंटेंट लिहीणा-याला तीन वर्षांचा तुरूंगवास ...
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणामध्ये गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी आणखी एका आरोपीस अटक केली. एकूण आरोपींची संख्या १० झाली असून अन्य आठ आरोपींचा शोध सुरू आहे. ...
मोदी सरकारने कर्जाची स्कीम सुरु केली असून त्यातून कर्ज मिळवून देतो, असे सांगत विरारमधील अनेक महिलांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...