लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग, मराठी बातम्या

Jail, Latest Marathi News

एटीएम क्लोन करून ग्राहकांची फसवणूक, चौघांना अटक, महिलेचा समावेश : एटीएममध्ये आरोपींचे स्कीमर आणि कॅमेरे - Marathi News |  ATM cloned customers fraud, four arrested, woman: ATMs accused scam and cameras | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एटीएम क्लोन करून ग्राहकांची फसवणूक, चौघांना अटक, महिलेचा समावेश : एटीएममध्ये आरोपींचे स्कीमर आणि कॅमेरे

एटीएमकार्ड क्लोन करून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणाºया टोळीचा पर्दाफाश ठाण्याच्या सायबर सेलने केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली ...

तीन लाचखोर अभियंत्यांना अटक, नाशिकमध्ये कारवाई - Marathi News |  Three corrupt engineer arrested, action in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन लाचखोर अभियंत्यांना अटक, नाशिकमध्ये कारवाई

रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे ...

ऐषोआरामासाठी करायचा चोरी, सहा महिन्यांपासून देत होता, रेल्वे पोलिसांनी केली अटक - Marathi News |  For the past six months, a thief who stays in the limelight, the performance of the railway police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐषोआरामासाठी करायचा चोरी, सहा महिन्यांपासून देत होता, रेल्वे पोलिसांनी केली अटक

तब्बल सहा महिन्यांपासून लोकल-एक्सप्रेसमधील साखळी चोराला रेल्वे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. मध्य रेल्वेच्या उपआयुक्तांनी नेमलेल्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली. ...

मुंबई : मित्रासोबत सेल्फी काढल्याच्या रागातून मॉडेलच्या प्रियकरानेच केला बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | Mumbai: The attempt of rape is done by a model's lover in a rage of selfie with a friend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : मित्रासोबत सेल्फी काढल्याच्या रागातून मॉडेलच्या प्रियकरानेच केला बलात्काराचा प्रयत्न

8 आॅक्टोबर रोजी संजयच्या वाढदिवसाला लोखंडवाला परिसरातील फ्लॅटमध्ये पार्टी करत होते. त्या वेळी संजयसोबत सेल्फी काढताना आनंदने पहिले. संजय सोबत सेल्फी काढताना पाहून आनंदचा पारा अचानक चढला ...

कच्ची पपई खायला देणं महागात, गर्भपाताप्रकरणी सहा जणांना अटक - Marathi News | The raw papaya feeding expensive, six people arrested for abortion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कच्ची पपई खायला देणं महागात, गर्भपाताप्रकरणी सहा जणांना अटक

सुनेचा गर्भपात करण्यासाठी तिला कच्ची पपई खायला देणा-या ६ जणांना विरार पोलिसांनी अटक केली. मुंबईला राहणाºया मोना पारेख यांचा अर्पणसोबत विवाह झाला. ...

कटारियांचा मारेकरी अखेर जेरबंद, कर्नाटकातून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी - Marathi News | The killers of Katariya are finally taken from Zarband, Karnataka. The performance of the local crime branch team | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कटारियांचा मारेकरी अखेर जेरबंद, कर्नाटकातून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया यांची भरदिवसा हत्या करणारा मारेकरी सुभाष अंबादास वैद्य याच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकातून मुसक्या आवळल्या. ...

अ‍ॅड. पल्लवी पुरकायस्थ हत्याकांड : पसार होण्यासाठीच सज्जादने घेतला पॅरोलचा आधार - Marathi News |  Adv. Pallavi Puraskoth massacre: Sarolpans took paragraph support to spread | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅड. पल्लवी पुरकायस्थ हत्याकांड : पसार होण्यासाठीच सज्जादने घेतला पॅरोलचा आधार

अ‍ॅड. पल्लवी पुरकायस्थ हत्याकांडातील दोषी सज्जाद मुगलने पळण्याच्या उद्देशानेच पॅरोलचा आधार घेतल्याची माहिती तपासातून उघड झाली. ...

तीन मृत कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी - Marathi News |  Magistrates' inquiry of death of three dead inmates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन मृत कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी

ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असताना मृत झालेल्या तीन कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी येत्या सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी ठाणे उपविभागीय दंडाधिकारी (विभाग) यांच्या कार्यालयात होणार आहे. ...