तुरुंग, मराठी बातम्या FOLLOW Jail, Latest Marathi News
त्याची चांगली वर्तणूक पाहून त्याला शिक्षेच्या शिल्लक कालावधीसाठी खुले कैदी केले होते. तो कारागृहाच्या आवारातच शेती, बागकाम करीत होता. ...
सुरक्षा रक्षकामुळे टळली घटना मध्यवर्ती कारागृहात खळबळ ...
लॉकडाऊनदरम्यान शहरात सलूनच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालू होते आणि पोलिसांनी कॉलगर्लसह चौघांना तुरूंगात पाठविले आहे. ...
पोलीस चौकशीदरम्यान सुमारे १०० जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहितीही ना. देशमुख यांनी येथे दिली. ...
चोरीच्या गुन्हयातील आरोपीची न्यायालयाने १५ एप्रिल रोजी तात्पुरत्या जामिनावर सुटका केली होती. ...
खैरलांजी हत्याकांडात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ...
अभिवचन आणि संचित (पॅरोल आणि फर्लोे) रजेवर कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांना नमूद मुदतीनंतर तिकडेच थांबून त्यांच्या त्यांच्या शहरातील कारागृहातच जमा होण्याचे आदेश कारागृह प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ...
Coronavirus : लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल तुरुंगात टाकल्याची ऑस्ट्रेलियामधील ही पहिली घटना आहे. ...