लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

मंगलयानाने घेतला शांतपणे निरोप; सलग चालल्याने फटका, ८ वर्षे कामगिरी - Marathi News | isro mangalyaan bid farewell quietly consecutive hit for 8 years of performance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंगलयानाने घेतला शांतपणे निरोप; सलग चालल्याने फटका, ८ वर्षे कामगिरी

यानाने १,००० पेक्षा अधिक छायाचित्रे घेतली व मंगळाचा नकाशा तयार केला.  ...

ISRO Satellite Internet Launch: बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली - Marathi News | ISRO Satellite Internet Launched: Before Elon Musk's Starlink, ISRO launched the India's first satellite internet service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आकाशात स्टारलिंकचे सॅटेलाईट एका ओळीने दिसले होते. ...

ISROने लाँच केले सर्वात लहान रॉकेट, पण काही मिनिटात सॅटेलाइटशी संपर्क तुटला - Marathi News | ISRO launched the smallest rocket, but lost contact with the satellite within minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISROने लाँच केले सर्वात लहान रॉकेट, पण काही मिनिटात सॅटेलाइटशी संपर्क तुटला

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज देशातील सर्वात लहान रॉकेट SSLV लाँच केले. ...

Azadi SAT: ISRO च्या SSLV 'आजादी सॅटेलाईट'चे प्रक्षेपण यशस्वी; पण संपर्क तुटला - Marathi News | Azadi SAT Successful launch of ISRO's SSLV Azadi Satellite 750 girl students from 75 schools have made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO च्या SSLV 'आजादी सॅटेलाईट'चे प्रक्षेपण यशस्वी; पण संपर्क तुटला

हे आझादी सॅटेलाईट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रवरून लॉन्च करण्यात आले आहे. हे लॉन्च करण्यासाठी भारताने पहिल्यांदाच SSLV रॉकेटचा वापर केला. ...

'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान - Marathi News | 'Man will not live on earth forever, he will become extinct because...' ISRO chief's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान

'पृथ्वी नेहमीसाठी सुरक्षित राहणार नाही, मानवदेखील डायनासोरप्रमाणे नामशेष होईल.' ...

Gaganyaan Mission: गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात, पुढील वर्षी भारतीय अंतराळवीर जाणार अंतराळात - Marathi News | Preparations for the Gaganyan mission are in the final stages, with Indian astronauts going into space next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात, पुढील वर्षी भारतीय अंतराळवीर जाणार अंतराळात

Gaganyaan Mission: भारताच्या गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. पुढीलवर्षी भारताचे एक किंवा दोन अंतराळवीर अंतराळात जातील, अशी माहिती केंद्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ...

आता 'शुक्र'ही इस्रोच्या कक्षेत येणार; लवकरच यान पाठवण्याची तयारी - Marathi News | isro venus mission indian space research organisation spacecraft after mars chief somnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'शुक्र'ही इस्रोच्या कक्षेत येणार; लवकरच यान पाठवण्याची तयारी

सूर्यमालेतील सर्वात उष्ण असलेल्या शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचं इस्रोचं लक्ष्य. ...

इस्त्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात दाखल; अवकाशातून पडलेल्या वस्तू घेतल्या ताब्यात  - Marathi News | isro scientists enter wardha district possession of objects falling from space | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :इस्त्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात दाखल; अवकाशातून पडलेल्या वस्तू घेतल्या ताब्यात 

अवकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ...