लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

घरातील ऑफिसमध्ये बसून देशाच्या सुरक्षेचा आढावा घेत होते, खामेनेईंच्या ऑफिसवर अचूक निशाणा; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू कसा झाला? - Marathi News | Sitting in his home office reviewing the country's security, Khamenei's office was targeted; How did Iran's supreme leader die? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घरातील ऑफिसमध्ये बसून देशाच्या सुरक्षेचा आढावा घेत होते, खामेनेईंच्या ऑफिसवर अचूक निशाणा; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू कसा झाला?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी हे तेहरानमधील त्यांच्या कार्यालयात इस्रायली-अमेरिकन हल्ल्यात मारले गेले. ...

अमेरिका - इराण युद्ध; सोलापूरचे दहा पर्यटक अबुधाबी विमानतळावर अडकले - Marathi News | US-Iran war; Ten tourists from Solapur stranded at Abu Dhabi airport | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अमेरिका - इराण युद्ध; सोलापूरचे दहा पर्यटक अबुधाबी विमानतळावर अडकले

सोलापुरातून दुबईला पर्यटनासाठी गेलेले दहा पर्यटक अबुधाबी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अडकून पडले आहेत. ...

Mojtaba Khamenei : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा; खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता - Marathi News | iran new supreme leader mojtaba khamenei ali khamenei death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा; खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता

Mojtaba Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल - Marathi News | dubai drone attack mother whatsapp message indian entrepreneur middle east tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल

ड्रोन हल्ले आणि स्फोटांच्या बातम्यांमुळे लोक घाबरलेले आहेत. ...

इराणचा नवा 'सुप्रीम लीडर' कोण? खामेनेईंच्या मुलाकडे की अन्य कोणाकडे जाणार सत्ता? - Marathi News | US-Israel Iran Strike Who is the new 'Supreme Leader' of Iran? Will power go to Khamenei's son or someone else? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा नवा 'सुप्रीम लीडर' कोण? खामेनेईंच्या मुलाकडे की अन्य कोणाकडे जाणार सत्ता?

US-Israel Iran Strike : इराणी माध्यमांनी खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इराणचा सर्वोच्च नेता म्हणून खामेनेई यांच्यानंतर कोण येईल, याबाबत आता इराणमध्ये चर्चा सुरू आहेत. ...

Vishnu Manchu : "आकाशात क्षेपणास्त्र, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video - Marathi News | Vishnu Manchu shares horrifying missiles video in dubai sky amid us israel iran war fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आकाशात क्षेपणास्त्र, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video

Vishnu Manchu : अभिनेता विष्णू मांचू सध्या आपल्या कुटुंबासह दुबईत आहे. त्याने दुबईतून एक हादरवून टाकणारा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू - Marathi News | many girls students were killed at school in southern iran following us israeli airstrike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू

इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. इराणच्या वाढत्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केली. ...

सर्वात मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू; ट्रम्प यांच्या दाव्यांनंतर इराणच्या सरकारी मीडियाने केली पुष्टी - Marathi News | Biggest news! Iran's Supreme Leader Ayatollah Ali Khamenei dies; Iranian state media confirms after Trump's claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू; ट्रम्प यांच्या दाव्यांनंतर इराणच्या सरकारी मीडियाने केली पुष्टी

Ayatollah Ali Khamenei killed : सुरुवातीला हे वृत्त फेटाळून लावणाऱ्या इराणने अखेर खामेनेई यांच्या निधनाची बातमी अधिकृतपणे प्रसारित केली आहे. इराणमध्ये आता शोककळा पसरली असून अनेक ठिकाणी लष्करी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ...