लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

इराण, दुबईसह अन्य देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे काय? सुरक्षित मायदेशात आणण्याची कशी तयारी? - Marathi News | know what about indians stranded in iran dubai and other countries how are they preparing to bring them back home safely | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण, दुबईसह अन्य देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे काय? सुरक्षित मायदेशात आणण्याची कशी तयारी?

America Israel Iran War: या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये भारतीय अडकले आहेत. ...

मराठी कुटुंब दुबईत अडकले, भारतात यायचे मार्ग बंद झाले; सुप्रिया सुळेंचे केंद्राला मदतीचे आवाहन - Marathi News | marathi family stuck in dubai ncp sp mp supriya sule appeals to the center for help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी कुटुंब दुबईत अडकले, भारतात यायचे मार्ग बंद झाले; सुप्रिया सुळेंचे केंद्राला मदतीचे आवाहन

Supriya Sule News: एक मराठी कुटुंब दुबईत अडकले असून, त्यांना तातडीची मदत करण्याचे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ...

युद्ध पुकारलंय इस्राइल, अमेरिकेने; मग इराण UAE, बहरीन आणि इतर देशांवर हल्ले का करतोय? - Marathi News | Iran War: Israel and America have declared war; then why is Iran attacking the UAE, Bahrain and other countries? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पुकारलंय इस्राइल, अमेरिकेने; मग इराण UAE, बहरीन आणि इतर देशांवर हल्ले का करतोय?

Iran War: अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावानंतर शनिवारी इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते मारले गेले आहेत. यादरम्यान, इराणकडूनही प्रतिहल्ले सुरू झाले असून ...

आधी इंटरनेट बंद पाडले, नंतर क्षेपणास्त्रे डागली, इराणवर डिजिटल हल्ला असा झाला,मध्य पूर्वेतील युद्धाची इनसाइड स्टोरी - Marathi News | First the internet was shut down, then missiles were fired, a digital attack on Iran, the inside story of the war in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी इंटरनेट बंद पाडले, नंतर क्षेपणास्त्रे डागली, इराणवर डिजिटल हल्ला असा झाला,मध्य पूर्वेतील युद्धाची इनसाइड स्टोरी

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या भूमीवर केलेल्या हल्ल्यांनंतर, इराणच्या प्रणालींना आता सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. इराणची इंटरनेट कनेक्टिव्हिटी अचानक कमी झाली आहे. देशाची बाह्य रहदारी सामान्यपेक्षा काही टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. ...

30 सेकंद, 30 बॉम्ब अन् 30 नेत्यांचा मृत्यू..; असा झाला अयातुल्ला अली खामेनेई यांचा अंत - Marathi News | America-Israel-Iran Conflict: 30 seconds, 30 bombs and 30 leaders killed..; Claim that Khamenei and his entire family died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :30 सेकंद, 30 बॉम्ब अन् 30 नेत्यांचा मृत्यू..; असा झाला अयातुल्ला अली खामेनेई यांचा अंत

America-Israel-Iran Conflict: खामेनेई यांच्यासह कुटुंबातील सर्वांचा मृत्यू ? ...

इराणचा सर्वोच्च नेता खामेनेईंच्या मृत्यूनंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट; पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सावट - Marathi News | Crude Oil Prices May Hit $110 After Ayatollah Khamenei’s Death in US-Israel Strikes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराणचा सर्वोच्च नेता खामेनेईंच्या मृत्यूनंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट; पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सावट

US-Israel Attack: इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम भारतातील महागाईवर होऊ शकतो. ...

Elnaaz Norouzi : "अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद - Marathi News | us israel iran war actress Elnaaz Norouzi reacts on khamenei killed tehran strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

Elnaaz Norouzi : इराणी अभिनेत्री एलनाज नोरौजी हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. ...

साधे जीवन, पण अब्जावधींचे साम्राज्य! खामेनेई यांच्या अदृष्य संपत्ती पाहून तुमचेही डोळे दिपतील - Marathi News | Inside Ayatollah Khamenei’s $200 Billion Financial Empire The Secrets of ‘Setad’ | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साधे जीवन, पण अब्जावधींचे साम्राज्य! खामेनेई यांच्या अदृष्य संपत्ती पाहून तुमचेही डोळे दिपतील

Ayatollah Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनई यांची अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात हत्या करण्यात आली. खामेनींचे संपूर्ण इराणवर नियंत्रण होते. ...