लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

हिजबुल्लाहला नेतन्याहू घाबरले? मुलाचे लग्न स्थगित केले! दहशतवादी संघटनेच्या नव्या प्रमुखानं सांगितली इच्छा  - Marathi News | benjamin Netanyahu scared of Hezbollah postpones son wedding The new head of the terrorist organization naim qassem expressed his wish  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहला नेतन्याहू घाबरले? मुलाचे लग्न स्थगित केले! दहशतवादी संघटनेच्या नव्या प्रमुखानं सांगितली इच्छा 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह आणि इराणच्या हल्ल्याच्या भीतीने आपल्या मुलाचे लग्न स्थगित केल्याचे वृत्त आहे... ...

इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण - Marathi News | Israeli attack kills 88 in Gaza; Consumption of food, water and medicines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण

महिला व मुलांचे प्रमाण सर्वाधिक, जखमींची प्रकृती चिंताजनक  ...

NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला! - Marathi News | Not for long said Israel Minster after posting Hezbollah Chief Naim Qassem photo countdown begins | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!

हिज्बुल्लाच्या नव्या 'चीफ'चा फोटो शेअर करत इस्रायलचे सूचक ट्विट ...

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक - Marathi News | Israel strikes kill 60 in Gaza; Most of the dead are women and children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक

इस्रायलविरोधातील संघर्षात विजय मिळेपर्यंत नसरल्लाहच्या धोरणांनुसारच हिजबुल्लाह काम करत राहील, असे त्या संघटनेने सांगितले. ...

माणुसकी! भारत युद्धग्रस्तांच्या मदतीला धावला! पॅलेस्टाइनला पाठवली ३० टनची वैद्यकीय मदत - Marathi News | Humanity Wins as India rushed to help the war victims 30 tons of medical aid sent to Palestine Israel Hamas War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माणुसकी! भारत युद्धग्रस्तांच्या मदतीला धावला! पॅलेस्टाइनला पाठवली ३० टनची वैद्यकीय मदत

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ट्विटरवरून पोस्ट करून दिली माहिती ...

नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा - Marathi News | 'Shame on you': Netanyahu's speech interrupted by protesters at October 7 event | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

घोषणाबाजी करणारे लोक हमासच्या हल्ल्यात मारले गेलेल्यांचे नातेवाइक होते.  ...

इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार - Marathi News | Iran-Israel War: Israel's terrible action! Hezbollah commander and artillery chief killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार

Iran-Israel War: इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार ...

इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी - Marathi News | A terrorist attack in Israel? Truck hits bus stop; More than 35 injured driver neutralized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी

ज्या भागात ही घटना घडली त्याच भागात इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे मुख्यालय तसेच IDF चे अनेक गुप्तचर युनिट्स आहेत. यात हाय प्रोफाईल सिग्नल इंटेलिजन्स ग्रुप युनिट 8200 चाही समावेश आहे. ...