यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Ishant sharma, Latest Marathi News
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मागील मोठ्या कालावधीपासून संघातून बाहेर आहे. ...
रोहित शर्मा कर्णधार होताच या खेळाडूला कसोटी संघातूनही बाहेर करण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. ...
टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत युवा आणि वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने चमकदार कामगिरी करत राहावे लागेल. ...
Ishant Sharma: आयपीएलसाठी २३ डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. रणजी करंडक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात खेळताना इशांत शर्माला दुखापत झाली आहे. ...
A+ आणि A या दोन श्रेणी आहेत जेथे खेळाडू एकतर सर्व-स्वरूपात नियमित असतात किंवा किमान कसोटीमध्ये व मर्यादित षटकांच्या दोनपैकी एक फॉरमॅटमध्ये असतात. ...
भारतीय क्रिकेटर्समध्ये नव्या वादाला तोंड? जाणून घ्या काय घडलं... ...
क्रिकेट विश्वातील काही असे खेळाडू आहेत ज्यांनी ॲथलीट्स खेळाडूंशी लग्नगाठ बांधली आहे. ...
Ishant Sharma: भारतीय संघात स्थान मिळवण्याची स्पर्धा गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची वाढली आहे. त्यामुळे संघात स्थान टिकवणे अनेक खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरत आहे. ...