lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान खट्टर

इशान खट्टर

Ishaan khattar, Latest Marathi News

कानात बाळी, डोळ्यात काजळ लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणंही झाले कठिण, ओळखा पाहू - Marathi News | Difficult to recognize Ishaan khattar New Transformation look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कानात बाळी, डोळ्यात काजळ लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणंही झाले कठिण, ओळखा पाहू

Ishaan Khattar new Transformation Look:या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेता ...

काय सांगता? फॉलोअर्स कमी असल्यामुळे ही अभिनेत्री झाली बेरोजगार, शाहिद कपूरशी आहे कनेक्शन - Marathi News | bollywood actress vandana sajnani replaced due to less social media followers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? फॉलोअर्स कमी असल्यामुळे ही अभिनेत्री झाली बेरोजगार, शाहिद कपूरशी आहे कनेक्शन

बॉलिवूड असो की टीव्ही इथे टिकण्यासाठी काय आवश्यक आहे? असा प्रश्न कुणी केला तर अभिनय असेच त्याचे उत्तर मिळेल. पण आता समीकरण जरा बदलेय. होय, आता अभिनयापेक्षा तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? हे महत्वाच ठरतेय. ...

महागड्या शोरूमऐवजी बॉलिवूडचे हे कलाकार दिसले स्ट्रीट शॉपिंग करताना, जाणून घ्या या कलाकारांबद्दल - Marathi News | Instead of expensive showrooms, these Bollywood artists are seen doing street shopping, find out about these artists. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागड्या शोरूमऐवजी बॉलिवूडचे हे कलाकार दिसले स्ट्रीट शॉपिंग करताना, जाणून घ्या या कलाकारांबद्दल

बॉलिवूडचे काही सेलिब्रेटी बऱ्याचदा लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना कॅमेऱ्यात कैद होत असतात. ...

A Suitable Boy :  या सीरिजमध्ये दिसणार इशान खट्टर व तब्बूचा ऑनस्क्रीन रोमान्स, पाहा नवा ट्रेलर - Marathi News | a suitable boy trailer released Ishaan Khatter fall in love with tabu in the series on netflix india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :A Suitable Boy :  या सीरिजमध्ये दिसणार इशान खट्टर व तब्बूचा ऑनस्क्रीन रोमान्स, पाहा नवा ट्रेलर

गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजची चर्चा रंगलीय. कारण काय तर इशान खट्टर यात स्वत:पेक्षा दुप्पट वयाची अभिनेत्री तब्बूसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...

सुयश टिळकचे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, दिसणार हटक्या भूमिकेत - Marathi News | Suyash Tilak's strong debut in Bollywood, will be seen in a unique role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुयश टिळकचे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, दिसणार हटक्या भूमिकेत

आता सुयश टिळक बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

'खाली पीली'मध्ये अनन्या पांडेने शूट केला जीवघेणा अ‍ॅक्शन सीन, सेटवरील सर्व झाले हैराण - Marathi News | Deadly action scene shot by Ananya Pandey in 'Khali Peeli' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खाली पीली'मध्ये अनन्या पांडेने शूट केला जीवघेणा अ‍ॅक्शन सीन, सेटवरील सर्व झाले हैराण

खाली पीली चित्रपटात पहिल्यांदाच अनन्या पांडे अ‍ॅक्शन सीक्वन्स करताना दिसणार आहे. ...

अनन्या पांडे व ईशान खट्टरचे नवे गाणे पाहून फॅन्स का मागत आहेत बियॉन्सेची माफी? - Marathi News | Beyonce Sharma Jayegi trends online, Internet apologises to singer Beyonce for Ananya-Ishaan's new song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडे व ईशान खट्टरचे नवे गाणे पाहून फॅन्स का मागत आहेत बियॉन्सेची माफी?

सोशल मीडियावरच्या लोकांच्या कमेंट्स वाचा म्हणजे कळेल... ...

OTT वर कमाईचा नवा ट्रेंड : अनन्या व ईशानचा ‘खाली पीली’ पाहण्यासाठी दरवेळी मोजावे लागणार पैसे - Marathi News | ananya panday ishaan khattar movie khaali peeli release on ott earnings by pay per view costing | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OTT वर कमाईचा नवा ट्रेंड : अनन्या व ईशानचा ‘खाली पीली’ पाहण्यासाठी दरवेळी मोजावे लागणार पैसे

होय, ‘खाली पीली’ या सिनेमाच्या प्रदर्शनापासून ‘Pay per View’ हा नवा पायंडा पाडला जाणार आहे. ...