लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प, मराठी बातम्या

Irrigation projects, Latest Marathi News

देव नदीवरील बंधाऱ्यातून गाळ उपसा - Marathi News |  God dams the slope of the river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देव नदीवरील बंधाऱ्यातून गाळ उपसा

सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील देव नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाची दुरुस्ती जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली आहे. चेवडीच्या बंधाºयातून एक हजार हायवा गाळ वाहून नेत परिसरातील शेतकऱ्यांनी आपली शेती सुपीक बनवली आहे. ...

आंबेनाला प्रकल्पाला आले अच्छे दिन - Marathi News | Ambeen came to the project good days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आंबेनाला प्रकल्पाला आले अच्छे दिन

अनेक वर्षापासून रखडलेल्या आंबेनाला तलावाच्या मंजुरीकरिता प्रत्यक्ष पाहणीसाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी दाखल झाले. आमदार विजय रहांगडाले तसेच वनविभागाच्या नागपूर व भोपाळ येथील अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन ते तसा अहवाल २५ दिवसांत कें ...

देवरी तलावातून ४० वर्षानंतर होणार सिंचन - Marathi News | Irrigation will take place after 40 years from Deori lake | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देवरी तलावातून ४० वर्षानंतर होणार सिंचन

दुष्काळी काळात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून १९७२ साली लाखनी तालुक्यातील देवरीगोंदी येथे तलावाचे काम करण्यात आले. सहा वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तलाव निर्माणही झाला. मात्र कालव्याच्या सदोष कामामुळे अपेक्षित सिंचनच होत नव्हते. ...

दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for irrigation for one and a half thousand hectare area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा

मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते. ...

९० हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the irrigation of 90 thousand hectare farming | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :९० हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर शेत जमिन सिंचनाखाली येण्याचा मार् ...

हायकोर्ट : सिंचन गैरव्यवहारावरील याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल - Marathi News | High Court: A petition on irrigation scam admitted for final hearing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : सिंचन गैरव्यवहारावरील याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल

अकोला जिल्ह्यातील शहापूर सिंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा व जमिनीवरील फळझाडांचा मोबदला ठरविताना झालेल्या गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. न्यायालयाच्या आ ...

कोरडा पडलेला देवरी गोंदी तलाव झाला जलमय - Marathi News | Dryed Gori Gondi lake is soaked | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोरडा पडलेला देवरी गोंदी तलाव झाला जलमय

अनेक वर्षांपासून कोरडा पडलेला तलाव जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलमय झाला असून लाखनी तालुक्यातील देवरी गोंदी तलावावर सध्या पशुपक्षांचा मुक्त संचार आहे. निसर्ग प्रेमीही सुखावले आहेत. १६.८० हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या तलावात सध्या ७२ टीसीएम ...

परभणी : ९० कोटी रुपये वर्षभरात खर्च केल्याचा शासनाकडे अहवाल - Marathi News | Parbhani: Report to the Government about Rs 90 crore spent over a year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ९० कोटी रुपये वर्षभरात खर्च केल्याचा शासनाकडे अहवाल

जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात राज्य शासनाच्या वतीने सिंचन क्षेत्रावर तब्बल ८९ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी खर्च केला असल्याचा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने राज्य शासनाकडे फेब्रुवारी महिन्यात सादर केला आहे. विशेष म्हणजे या अहवालात परभणी जिल् ...