लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

कारमध्ये पेट्रोल नाही, ताटात जेवण नाही, पाकिस्तानची दयनीय अवस्था; इफ्तार पार्ट्यांवरही बंदी - Marathi News | Iran Isreal US War: No petrol in the car, no food on the plate, the pathetic condition of Pakistan; Iftar parties also banned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारमध्ये पेट्रोल नाही, ताटात जेवण नाही, पाकिस्तानची दयनीय अवस्था; इफ्तार पार्ट्यांवरही बंदी

पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि स्ट्रेट होर्मुझमधील वाहतुकीवर संकट आहे. ...

इराण-अमेरिका संघर्ष आणखी पेटणार?  "युद्ध कधी संपवायचं हे आम्ही ठरवणार, अमेरिका नाही...!"; इराणचा थेट इशारा - Marathi News | Will the Iran-US conflict flare up again We will decide when to end the war, not America Iran direct response to Trump warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका संघर्ष आणखी पेटणार?  "युद्ध कधी संपवायचं हे आम्ही ठरवणार, अमेरिका नाही...!"; इराणचा थेट इशारा

"युद्ध कधी संपवायचे, हे अमेरिका नाही, तर आम्ही ठरवू," असे इराणने म्हटल आहे. ...

Crude Oil Price: डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य आणि कच्च्या तेलाची किंमत घसरली; म्हणाले, "युद्ध लवकरच..." - Marathi News | lpg crude oil price iran israel america war statement by Donald Trump and the price of crude oil price down said war will end soon | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य आणि कच्च्या तेलाची किंमत घसरली; म्हणाले, "युद्ध लवकरच..."

Crude Oil Price Donald Trump: कच्च्या तेलाच्या किमतींबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली. ...

"पुतीन मदत करू इच्छितात, पण मी त्यांना म्हणालो..."; इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प काय बोलले? - Marathi News | "Putin wants to help, but I told him..."; What did Donald Trump say during the Iran war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुतीन मदत करू इच्छितात, पण मी त्यांना म्हणालो..."; इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प काय बोलले?

इराणविरुद्ध युद्ध सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या फोनवरून चर्चा झाली.  ...

मध्यपूर्वेतील मराठी नागरिकांचे परतण्यासाठी सरकारला साकडे; एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना पत्राद्वारे विनंती - Marathi News | Request to the government for the return of Marathi citizens in the Middle East; Request in a letter to Eknath Shinde, Sunetra Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यपूर्वेतील मराठी नागरिकांचे परतण्यासाठी सरकारला साकडे; एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना पत्राद्वारे विनंती

या नागरिकांना सध्या प्रतिबंधित हवाई क्षेत्र, वाढलेले विमानभाडे आणि लॉजिस्टिक अडचणींमुळे भारतात परतण्याच्या प्रक्रियेत मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.  ...

चीनी बंदरातून युद्धाच्या रसायनांनी भरलेली इराणची जहाजे निघाली; रॉकेट इंधन पुरवल्याचा संशय, अमेरिका पोहोचू देणार?  - Marathi News | Iranian ships Shabdis and Berzin location loaded with chemicals leave Chinese port; Suspected of supplying rocket fuel, will the US allow them to arrive? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनी बंदरातून युद्धाच्या रसायनांनी भरलेली इराणची जहाजे निघाली; रॉकेट इंधन पुरवल्याचा संशय, अमेरिका पोहोचू देणार? 

Iran Ships leave China with Warfare: चीनमधून निघालेली इराणची जहाजे 'शब्दीस' आणि 'बर्जिन' मलक्का सामुद्रधुनीजवळ पोहोचली. ६,००० किमीचा प्रवास आणि अमेरिकन नेव्हीचा धोका. वाचा सागरी युद्धाचे ताजे अपडेट. ...

मोठी बातमी! मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट उद्यापासून बंद होणार; गॅस संपत आला, 'आहार'चा मोठा इशारा - Marathi News | Big news LPG Shortage! Hotels, restaurants in Mumbai to close from tomorrow; Gas running out, big warning from 'Aahar' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट उद्यापासून बंद होणार; गॅस संपत आला, 'आहार'चा मोठा इशारा

Mumbai Hotels Shutdown: मुंबईतील रेस्टॉरंट्स गॅसअभावी बंद होणार? AHAR अध्यक्ष विजय शेट्टी यांचा इशारा. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅससाठी लागू केले नवे नियम. वाचा सविस्तर वृत्त. ...

इराण युद्ध: पाकिस्तानने बंद केली शाळा, कॉलेज; सरकारी कामकाजही 'वर्क फ्रॉम होम', कशाची तयारी करतायत शाहबाज शरीफ?   - Marathi News | Pakistan fuel crisis 2026 Iran War: Pakistan closes schools, colleges; Government work also 'work from home', what is Shahbaz Sharif preparing for? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्ध: पाकिस्तानने बंद केली शाळा, कॉलेज; सरकारी कामकाजही 'वर्क फ्रॉम होम', कशाची तयारी करतायत शाहबाज शरीफ?  

Pakistan fuel crisis 2026: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानात ४ दिवसांचा आठवडा आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...